Tag: #मुसळधारपाऊस

जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग; नदीकाठच्या १३ गावांतून बचाव कार्यास सुरुवात

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यातील जायकवाडी धरण क्षेत्रात तसेच अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे धरणातून तब्बल दोन लाख २६ हजार क्युसेक वेगाने…

काल रात्री संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर; अनेक नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला

छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिकलठाणा वेधशाळेच्या माहितीनुसार, अवघ्या २४ तासांत तब्बल ८६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यात काल दिवसभरात…

🌩️ छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात तुफानी पाऊस, अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले 🌩️

छत्रपती संभाजीनगर शहरात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर हवामानाने अचानक पलटी घेतली. दिवसभर ऊन आणि दमट वातावरणानंतर संध्याकाळी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वादळासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अवघ्या दोन तासांत…

छत्रपती संभाजीनगरात काल दोन तासांत ४० मिमी पाऊस, शहर जलमय

छत्रपती संभाजीनगर शहर व परिसरात गुरुवारी (दि. २८) दुपारी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी दोनच्या सुमारास सुरू झालेला हा पाऊस तब्बल दोन तास अविरत कोसळला. अचानक झालेल्या या पावसामुळे…

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत उभारणार हवामान केंद्रे; 53 टक्केच ग्रामपंचायती तयार

राज्यातील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टी, दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचा…

राज्यात १५ हजार पोलिसांची पदे भरणार; कॅबिनेटमध्ये चार मोठे निर्णय

मुंबई : राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी खुशखबर आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत तब्बल १५ हजार पोलिसांच्या रिक्त पदांची भरती करण्यास मंजुरी देण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या…

छत्रपती संभाजीनगरसह जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी; आजही यलो अलर्ट जारी

छत्रपती संभाजीनगर – शहर आणि जिल्ह्यात शनिवारी (दि.९) रात्रीपासून रविवारी (दि.१०) पर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली. शनिवारी रात्री अकरा ते पहाटे एक या दोन तासांत मुसळधार पाऊस कोसळला. चिकलठाणा हवामान…

शहरात रविवारी मुसळधार पावसाच्या हजेरीनंतर पुढील सहा दिवस पावसाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून रिमझिम सरींनी हजेरी लावणाऱ्या अवकाळी पावसाने रविवारी मात्र जोरदार तडाखा दिला. दुपारी सव्वा एक वाजेपासून सुरू झालेल्या पावसाने अवघं शहरच व्यापलं. चिकलठाणा, मुकुंदवाडी परिसरात…

नदीत मोटारसायकलसह वाहून जाणाऱ्या दोघांचे प्राण वाचले, ग्रामस्थांच्या सतर्कतेने टळला अनर्थ

खुलताबाद तालुक्यातील बाजार सांवगी येथे दवाखान्यात जाणारे दोन युवक धांड नदीच्या पाण्याचा वेग अचानक वाढल्याने मोटारसायकलसह वाहून जात होते. मात्र, ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे दोघांचे प्राण वाचवण्यात यश आले. ही घटना आज…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क