Tag: #सिडको

सोशल मीडियावरील ‘डॉन’चा खुनी अवतार; रील बनवणाऱ्या टवाळखोर तरुणांकडून १८ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या, सिडको ठाण्यापासून अवघ्या १०० फुटांवर रक्तरंजित थरार!

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर ‘डॉन’चे रील बनवून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांच्या टोळीने १८ वर्षीय युवकाची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना सिडको परिसरात घडली. सिडको पोलिस ठाण्यापासून अवघ्या…

सिडको बसस्थानकावरून महिलेचे अपहरण? ‘हा रिक्षावाला मला कुठेतरी घेऊन जातोय’ म्हणत फोन अचानक बंद

छत्रपती संभाजीनगर : जालन्याहून उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात आलेल्या एका ३९ वर्षीय महिलेला अज्ञात रिक्षाचालकाने पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिडको बसस्थानकावर उतरल्यावर संबंधित महिलेने बहिणीला फोन करून…

एआयएमआयएमचे स्वीकृत नगरसेवक जाहीर; महापालिकेत नव्या सदस्यांची एन्ट्री

छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी २०२६-२७ या कालावधीसाठी एआयएमआयएम पक्षाच्या स्वीकृत (को-ऑप्ट) नगरसेवकांची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष Asaduddin Owaisi यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरून ही माहिती जाहीर केली. 2,143…

सिडको एन-६ साईनगरात फायरिंग; तरुणाच्या डोक्यातून गोळी आरपार, प्रकृती गंभीर — स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय, पोलिसांकडून सखोल तपास सुरू

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको एन-६ परिसरातील साईनगर येथे शनिवारी (२८ मार्च) रात्री उशिरा एक धक्कादायक घटना उघडकीस आली. ३१ वर्षीय समीर राजेंद्र नाईक यांनी स्वतःवर बंदुकीची गोळी झाडून आत्महत्येचा…

छत्रपती संभाजीनगरात धक्कादायक प्रकार; मैत्रिणीनेच तरुणीचे चोरून व्हिडिओ काढून प्रियकराला पाठवले

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार उघडकीस आला आहे. वसतिगृहात एकत्र राहणाऱ्या मैत्रिणीनेच एका तरुणीचे कपडे बदलतानाचे फोटो व व्हिडिओ चोरून चित्रित…

होस्टेलचा पत्ता विचारत महिलेचे गंठण हिसकावले; सिडको परिसरातील घटना

छत्रपती संभाजीनगर – शहरात दिवसाढवळ्या महिलांच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डोळा असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. सिडको परिसरात होस्टेलचा पत्ता विचारण्याचा बहाणा करून दुचाकीस्वारील चोरट्यांनी महिलेचे १६.८५० ग्रॅम सोन्याचे मिनी…

गणपती विसर्जन निमित्त छत्रपती संभाजीनगरात वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग 

छत्रपती संभाजीनगर : शहरात अनंत चतुर्दशीच्या (दि. ६ सप्टेंबर २०२५) निमित्ताने गणेश विसर्जन मिरवणुकींचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे विविध भागांमधून निघणाऱ्या मिरवणुका मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार असून,…

दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणांवर जीवघेणा हल्ला; पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन काढली धिंड 

छत्रपती संभाजीनगर : दारूसाठी पैसे न दिल्याने दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला करणारा गुंड हर्षल मुळे अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. सिडको पोलिसांनी बुधवारी (दि. २०) रात्री एन-९ परिसरातून त्याला अटक…

सिडकोत वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणारे बुलेटस्वार अर्ध्या तासात गजाआड

छत्रपती संभाजीनगर: सिडको एन-४ भागात भाजीपाला घेऊन घरी निघालेल्या वृद्धेच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रुपये किमतीची एक तोळ्याची सोन्याची पोत हिसकावून पळ काढणाऱ्या बुलेटस्वार दोघांना पुंडलिकनगर पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क