Tag: #ACBAction

💥 ३०० रुपयांच्या लाचेप्रकरणी मुख्याध्यापिका एसीबीच्या जाळ्यात!

छत्रपती संभाजीनगर : शहरातील छावणी भागात असलेल्या हॉली क्रॉस मराठी हायस्कूलमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत मुख्याध्यापिकेला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. गुरुवारी (दि. ९) ही कारवाई पार पडली…

अवैध नशायुक्त कफ सिरप विक्री प्रकरणी तिघांना अटक; ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : मानवी आरोग्यास घातक आणि नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘कफ सिरप’ची बेकायदेशीर साठवणूक करून विक्री करणाऱ्या एका टोळीचा शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. बीड बायपास परिसरातील अबरार…

बिडकीन येथे अवघ्या बाराशे रुपयांसाठी ‘क्लास वन’ अधिकाऱ्याने घेतली लाच 

छत्रपती संभाजीनगर : शासकीय रुग्णालयात मोफत होणाऱ्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी लाच मागितल्याप्रकरणी बिडकीन ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय दळवी यांच्यासह एका सफाई कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले.…

जिल्ह्यात एसीबीची धडक कारवाई; वैजापूरमध्ये ‘फोन पे’वरून लाच घेताना जलसंधारण अधिकारी रंगेहाथ, सोयगावात पोलिस पाटलाचा साथीदार ताब्यात तर मुख्य आरोपी फरार

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी दोन स्वतंत्र कारवाया करत लाचखोर अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली. वैजापूर येथे उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याला ऑनलाइन ‘फोन पे’द्वारे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात…

छत्रपती संभाजीनगरमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश! कर्जप्रकरणात मुदतवाढीच्या नावाखाली खासगी लिपिक रंगेहाथ अटकेत

छत्रपती संभाजीनगर : शासकीय योजनेंतर्गत घेतलेल्या व्यावसायिक कर्जाच्या थकित हप्त्यांवरील कारवाई थांबवून मुदतवाढ मिळवून देण्याच्या बदल्यात लाच स्वीकारणाऱ्या खासगी लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. सागर कारभारी जाधव (वय…

दौलताबाद ठाण्यातील महिला हवालदार लाच घेताना रंगेहात; एसीबीची धडक कारवाई

छत्रपती संभाजीनगर : पतीने पत्नी आणि तिच्या मित्राविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यातील महिला हवालदार लता बाळासाहेब दराडे (३७, रा. अॅमरॉड…

प्लॉटची फेरफार करण्यासाठी लाच मागणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यासह खाजगी इसम ACB च्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर : सातारा ग्राम महसूल कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी मधुकर आसाराम थोरात (50) आणि खाजगी इसम कैलास प्रभाकर साळुंखे (39) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. 1,378…

जमिनीचे वाटणीपत्रासाठी ८ हजार लाच; आपेगावचा तलाठी आणि कोतवाल रंगेहात अटक

पैठण : जमिनीचे वाटणीपत्र करून देण्यासाठी ८ हजार रुपयांची लाच घेताना आपेगाव येथील तलाठी आणि कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई ४ ऑगस्ट रोजी पैठण तहसील कार्यालयात…

फोनपेवर घेतली लाच; होमगार्ड कार्यालयातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर : उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या होमगार्डच्या कुटुंबीयांकडून सानुग्रह अनुदान व उपचाराच्या बिलासाठी लाच मागणाऱ्या जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयातील प्रमुख लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ अटक केली. विशेष…

रास्त भाव दुकानाचे निलंबन आदेश मागे घेण्यासाठी ४० हजारांची लाच स्वीकारणारी महिला पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर : रास्त भाव दुकानाचे निलंबन आदेश मागे घेण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महिला पुरवठा निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (१४ जून)…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क