Tag: #BriberyCase

जिल्ह्यात एसीबीची धडक कारवाई; वैजापूरमध्ये ‘फोन पे’वरून लाच घेताना जलसंधारण अधिकारी रंगेहाथ, सोयगावात पोलिस पाटलाचा साथीदार ताब्यात तर मुख्य आरोपी फरार

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी दोन स्वतंत्र कारवाया करत लाचखोर अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली. वैजापूर येथे उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याला ऑनलाइन ‘फोन पे’द्वारे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात…

छत्रपती संभाजीनगरमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश! कर्जप्रकरणात मुदतवाढीच्या नावाखाली खासगी लिपिक रंगेहाथ अटकेत

छत्रपती संभाजीनगर : शासकीय योजनेंतर्गत घेतलेल्या व्यावसायिक कर्जाच्या थकित हप्त्यांवरील कारवाई थांबवून मुदतवाढ मिळवून देण्याच्या बदल्यात लाच स्वीकारणाऱ्या खासगी लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. सागर कारभारी जाधव (वय…

दौलताबाद ठाण्यातील महिला हवालदार लाच घेताना रंगेहात; एसीबीची धडक कारवाई

छत्रपती संभाजीनगर : पतीने पत्नी आणि तिच्या मित्राविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यातील महिला हवालदार लता बाळासाहेब दराडे (३७, रा. अॅमरॉड…

आता तर हद्दच झाली! अंत्यसंस्काराच्या पावतीसाठी मनपा कर्मचाऱ्याने उकळले ५०० रुपये

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या झोन क्रमांक सहा कार्यालयात अंत्यसंस्काराची पावती मिळवून देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी मनपाचा कंत्राटी कर्मचारी आणि झेरॉक्स सेंटर चालक अशा दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ही…

फटाका स्टॉल NOC साठी साडेसात हजारांची लाच; जीएसटी विभागातील दोन जण एसीबीच्या ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : फटाका स्टॉल लावण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यासाठी विक्रेत्यांकडून लाच घेताना जीएसटी विभागातील दोन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकले. बुधवारी (दि.१) सायंकाळी जीएसटी भवन येथे…

जन्म प्रमाणपत्रावरील नाव दुरुस्तीसाठी लाच घेताना दोन महिला कर्मचाऱ्यांना एसीबीच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. मनपाच्या मोंढा नाका वॉर्ड कार्यालयात जन्म प्रमाणपत्रातील नाव दुरुस्ती करण्यासाठी तब्बल तीन हजार रुपयांची मागणी करून दोन हजारांची लाच घेताना…

लाचखोरीचा पर्दाफाश : विद्यापीठातील दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर : विभागीय सहसंचालक कार्यालयातून सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळवून देतो, असे सांगून निवृत्त महिला सफाई कामगाराच्या मुलाकडे १८ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील…

अतिक्रमण काढण्यासाठी पैसे मागितल्याप्रकरणी पोलिस निरीक्षकासह अंमलदारावर गुन्हा दाखल

गारखेडा परिसरात अतिक्रमण काढण्यासाठी पोलिस बंदोबस्त पुरवून मदत करण्याच्या बदल्यात पैसे मागितल्याच्या आरोपावरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक राजेश यादव आणि अंमलदार सुरेश बाबू सिंग पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क