Tag: burglary

वाळूज एमआयडीसी परिसरात दोन घरफोड्या; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

छत्रपती संभाजीनगर : सिडको-वाळूज महानगर परिसरात भरदिवसा दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण अडीच लाख…

तडीपार गुंडासह चौघांना घरफोडीप्रकरणी अटक; ९.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : जवाहरनगर पोलिसांनी तडीपार गुंडासह चौघांना घरफोडीप्रकरणी अटक करून ९.२३ लाख रुपये किमतीचे ११ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. 1,337 Views

गारखेडा परिसरात घरफोडी; चोरट्यांनी सात लाखांचा ऐवज केला लंपास

छत्रपती संभाजीनगर: शहरातील गारखेडा परिसरातील काबरानगर येथे घरफोडीची मोठी घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सात लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण…

देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरी चोरी; चोरट्यांनी लाखोंच्या दुर्मिळ नोटा व नाणी केल्या लंपास

वाळूज : घरातील व्यक्ती देवीच्या दर्शनासाठी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद घर फोडून लाखो रुपये किंमतीच्या जुन्या नोटा व चांदीच्या नाण्यांवर डल्ला मारला. ही घटना सोमवारी (दि.१७) रात्री उघडकीस आली.…

मुलाला भेटण्यासाठी गेलेल्या व्यापाऱ्याच्या घरात ९.२३ लाखांची घरफोडी

छत्रपती संभाजीनगर : सिडको एन-३ भागात एका व्यापाऱ्याच्या बंगल्यात घरफोडी झाली असून, तब्बल ९ लाख २३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. चोरट्याने घराच्या मागील खिडकीची जाळी तोडून दरवाजाची…

वरखेड शिवारात दरोडा; बाप-लेक गंभीर जखमी

गंगापुर : तालुक्यातील वरखेड शिवारात सोमवारी (३ मार्च) पहाटेच्या सुमारास चार दरोडेखोरांनी औटे वस्तीवर दरोडा टाकला. या हल्ल्यात शेतकरी कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून बाप-लेक गंभीर जखमी झाले आहेत.…

सातारा परिसरातील सुधाकरनगर मध्ये मोठी घरफोडी; सीसीटीव्ही तोडून रोख रक्कमेसह ६ लाख ८८ हजारांचा माल लंपास

Burglary in Satara area, CCTV damaged, valuables worth 6.88 lakh stolen शहरातील सातारा परिसरातील सुधाकरनगर येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून तब्बल ६ लाख ८८ हजार रुपयांची चोरी केल्याची घटना…

“सिडकोत चोरीसाठी चोरट्याची विनंती! वृद्धेच्या नकारानंतर शांततेत पलायन”

Aurangabad-Unusual-Theft-Request चोरीच्या थरारक घटनांबद्दल आपण नेहमी ऐकतो. मात्र, सिडको एन-८ भागात एका वेगळ्याच प्रकारचा चोर समोर आला आहे. या चोरट्याने चोरी करण्यासाठी थेट वृद्ध महिलेची विनंती केली आणि तिने नकार…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क