Tag: #DigitalFraud

छत्रपती संभाजीनगरमध्ये सायबर भामट्यांचा नवा फंडा; बॉसच्या नावाने मॅनेजरला मेसेज, ५० लाख लुटले अन् पुन्हा ३६ लाखांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : कंपनीच्या मालकाच्या नावाने व्हॉट्सअॅपवर बनावट संदेश पाठवून शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या कंपनीला सायबर भामट्यांनी तब्बल ५० लाख रुपयांचा फटका दिला. धक्कादायक म्हणजे, पहिल्या व्यवहारानंतरही भामट्यांनी न थांबता…

सीएच्या दोन बँक खात्यांतून १.७० लाख लंपास; ‘नो’ रिप्लाय देताच सायबर ठगांनी साधला डाव

छत्रपती संभाजीनगर : चार्टर्ड अकाउंटंटच्या बैठकीत असताना मोबाइलवर आलेल्या दोन संदेशांना रिप्लाय देणे एका ६३ वर्षीय सीएला चांगलेच महागात पडले. कोणालाही ओटीपी न देता, बँक खात्याची माहिती शेअर न करता…

📢 मालकाचा फोटो डीपीला लावून २० लाखांची फसवणूक; कंपनीच्या अकाऊंटंटला व्हॉट्सअॅपवरून बनावट सूचना

छत्रपती संभाजीनगर : सायबर गुन्हेगारांनी कंपनीच्या मालकाचा फोटो व्हॉट्सअॅप डीपीवर ठेवून स्वतःला मालक असल्याचे भासवत कंपनीच्या अकाऊंटंटकडून तब्बल २० लाख रुपये आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर करून घेतल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरात उघडकीस…

🚨 शेअर मार्केटमध्ये दुप्पट-तिप्पट नफ्याचे आमिष; महिला दंतवैद्याला ४.५२ कोटींचा सायबर गंडा

छत्रपती संभाजीनगर : शहरात सायबर फसवणुकीची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, शेअर मार्केटमध्ये अल्पावधीत दुप्पट-तिप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी एका ४५ वर्षीय महिला दंतवैद्याची तब्बल ४ कोटी…

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे पैशांची मागणी; सायबर ठाण्यात तक्रार

छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून त्यावरून नामांकित व्यक्तींना पैशांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (दि.…

इंस्टाग्रामवरील वर्क फ्रॉम होम जाहिरातीने तरुणीला लाखो रुपयांना फसविले

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावरील वर्क फ्रॉम होमच्या आकर्षक जाहिरातींवर विश्वास ठेवणे एका व्यावसायिक तरुणीला महागात पडले. इंस्टाग्रामवरील फसव्या लिंकवर क्लिक केल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी तिला कामाच्या बदल्यात दामदुप्पट परतावा मिळेल,…

एकाच अक्षराचा खेळ आणि लाखोंची फसवणूक! ; गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : कोरोमंडल सिमेंट कंपनीचे बनावट लेटरहेड वापरून सायबर भामट्याने तब्बल चार लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केवळ एका अक्षराचा फेरबदल करून “कोरोमंडल” ऐवजी “कोनोमंडल”…

सायबर भामट्यांचा कहर; विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने निवृत्त अधिकाऱ्याची तब्बल ४६ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : शहरात पुन्हा एकदा सायबर भामट्यांनी धक्कादायक कारनामा करत महावितरणच्या निवृत्त अधिकाऱ्याकडून तब्बल ४६ लाख रुपये उकळले आहेत. हा प्रकार ४ ते ११ ऑगस्टदरम्यान शहानूरवाडी भागात घडला. 1,033…

पिसादेवीत सायबर फसवणूक; लिंकवर क्लिक करताच ४९ हजार गमावले

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पिसादेवी परिसरात राहणाऱ्या तरुणाला इंडोसाइन बँकेचे क्रेडिट कार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली तब्बल ४९ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार १६ जून रोजी घडला…

WhatsApp वरील ‘आरटीओ चालान’ APK फाइलने मेडिकल व्यावसायिकाचा मोबाइल हॅक; ९ लाखांचा गंडा

छत्रपती संभाजीनगर : WhatsApp वर ‘आरटीओ चालान’ किंवा शासकीय योजनांच्या नावाने पाठविल्या जाणाऱ्या APK फाइल्सद्वारे मोबाइल हॅक करण्याच्या घटना सुरूच आहेत. छावणीतील मेडिकल व्यावसायिक शेख वसीमोद्दीन यांचा मोबाइल अशाच फाइलमुळे…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क