Tag: #KnifeAttack

धक्कादायक! ७८ हजारांचे बिल टाळण्यासाठी सर्व्हिस अॅडव्हायझरला निर्जनस्थळी नेले, चाकूहल्ला करून गाडीसह आरोपी फरार

छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवरील एका नामांकित वाहन शोरूमच्या वर्कशॉपमधून थार गाडी ट्रायलच्या बहाण्याने बाहेर काढून सर्व्हिस अॅडव्हायझरवर चाकूहल्ला करत गाडीसह पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी…

पत्नीला भेटण्यासाठी आलेल्या मित्रावर पतीचा जीवघेणा हल्ला; चाकूने वार करून डोक्यात दगड घातला

छत्रपती संभाजीनगर : शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील स्वामी विवेकानंद गार्डनमध्ये पत्नीला भेटण्यासाठी आलेल्या तिच्या मित्रावर पतीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना २ जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या हल्ल्यात…

छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग : वडगाव कोल्हाटीमध्ये रक्तरंजित चाकू हल्ला; तरुण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : शहराजवळ असलेल्या वाळूज महानगर परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारीची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडगाव कोल्हाटी येथे करण गायकवाड या तरुणावर अज्ञात व्यक्तीकडून धारदार चाकूने भीषण हल्ला करण्यात…

छत्रपती संभाजीनगरात सलग चौथ्या दिवशी चाकू हल्ला; शहरात भीतीचे वातावरण

छत्रपती संभाजीनगर: शहरात गुन्हेगारीच्या घटना पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र समोर येत आहे. सलग चौथ्या दिवशी चाकू हल्ल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्रिमूर्ती चौक परिसरात…

क्रांती चौकातील शिवजयंतीत चाकू हल्ल्यात दोन गंभीर, मिरवणुकीत ७०-८० मोबाईल व २० मंगळसूत्रे लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरात शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच क्रांती चौक परिसरात रात्री उशिरा घडलेल्या हिंसक घटनांमुळे जल्लोषाला गालबोट लागले. मिरवणुकीदरम्यान नाचण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर…

संभाजीनगरमध्ये कुटुंबावर चाकूने हल्ला; मुलाचा मृत्यू, आईवडील गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एन-6 परिसरातील संभाजी कॉलनी भागात चाकूने हल्ला करून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात प्रमोद पाडसवान या तरुणाचा मृत्यू झाला असून त्याचे…

दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणांवर जीवघेणा हल्ला; पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन काढली धिंड 

छत्रपती संभाजीनगर : दारूसाठी पैसे न दिल्याने दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला करणारा गुंड हर्षल मुळे अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. सिडको पोलिसांनी बुधवारी (दि. २०) रात्री एन-९ परिसरातून त्याला अटक…

“जाधववाडी मोंढ्यात थरार! रात्रीच्या अंधारात शेतकऱ्यावर चाकू हल्ला करत जबरदस्तीने लुटले ५० हजार!”

छत्रपती संभाजीनगर : “तू शेतकरी आहेस, आम्हाला स्वस्तात भाजी दे” असा दबाव टाकत तिघा अज्ञातांनी एका शेतकऱ्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्याच्या खिशातून ५० हजार रुपये…

मुकुंदवाडीतील चिकन शॉपसमोर तिघांवर सुऱ्याने हल्ला; एका भावाचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडीतील स्मशानभूमीसमोर गुरुवारी (१९ जून) रात्री आठच्या सुमारास भीषण प्रकार घडला. कुरेशी चिकन शॉपवरील कामगार मस्तान कुरेशी ऊर्फ नन्ना (वय २५) याने मांस कापण्याच्या सुऱ्याने तिघांवर सपासप…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क