Tag: #MaharashtraBoard

मराठीपासून गणितापर्यंत प्रत्येक विषयात ३५ गुण; वाळूजच्या युवराजची जिद्द ठरली प्रेरणादायी

छत्रपती संभाजीनगर : दहावीच्या निकालात अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत यश संपादन केले असताना, वाळूज परिसरातील एका विद्यार्थ्याने आपल्या वेगळ्या निकालामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बजाजनगर येथील…

दहावी बोर्डाचा निकाल जाहीर; मराठवाड्यात परभणी जिल्हा अव्वल

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला असून मराठवाडा विभागाचा एकूण निकाल ८८.४१ टक्के लागला आहे. यंदाच्या निकालात परभणी…

🎓 उद्या लागणार दहावीचा निकाल; दुपारी १ वाजता ऑनलाईन पाहता येणार

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल अखेर उद्या, ८ मे रोजी जाहीर होणार आहे. निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो…

राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल

पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावी (HSC) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यंदा एकूण ८९.७९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालात ९४.१४ टक्क्यांसह कोकण विभागाने…

📢 बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपणार!

पुणे : राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपणार असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (HSC) बारावीचा निकाल शनिवार, दिनांक २ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.…

दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार परीक्षा 📚

मुंबई : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर…

राज्य मंडळाकडून दहावी-बारावी पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर ; २४ जूनपासून परीक्षा

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक अखेर जाहीर केले आहे. बारावीची लेखी परीक्षा २४ जून ते १६ जुलैदरम्यान,…

दहावी बोर्ड निकाल जाहीर : बीड जिल्हा अव्वल, संभाजीनगर दुसऱ्या स्थानी; मुलींनी मारली बाजी

छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज (१३ मे) जाहीर झाला असून, विभागात बीड जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे. तर दुसऱ्या स्थानी छत्रपती संभाजीनगर…

दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता शिगेला

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल उद्या, १३ मे रोजी जाहीर होणार आहे. सकाळी ११…

बारावीचा निकाल जाहीर : छत्रपती संभाजीनगर विभागाचा ९२.२४% टक्के निकाल

छत्रपती संभाजीनगर : फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा निकाल आज (सोमवार) दुपारी जाहीर करण्यात आला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागीय शिक्षण मंडळाचा एकूण निकाल ९२.२४ टक्के…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क