Tag: #MaharashtraCrime

बनोटीतील कथित आत्महत्येचे गूढ उकलले; शवविच्छेदन अहवालाने दिला हत्येचा सुगावा, दारूच्या नशेत पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पत्नीने मित्राच्या मदतीने आवळला पतीचा गळा

छत्रपती संभाजीनगर : सोयगाव तालुक्यातील बनोटी येथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या कथित आत्महत्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसत असलेल्या या घटनेमागे हत्या असल्याचे शवविच्छेदन…

रेल्वे स्टेशनजवळील राजीव नगरात किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या; वेदांतनगर पोलिसांनी १२ तासांत आरोपींना केले जेरबंद

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रेल्वे स्टेशनजवळील राजीव नगर परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याने परिसरात…

घराच्या मालकीच्या वादाचा रक्तरंजित शेवट; न्यायालयाचा निकाल वडिलांच्या बाजूने लागल्यानंतर मुलाकडून चाकूने निर्घृण हत्या, बहिणीवरही जीवघेणा हल्ला

छत्रपती संभाजीनगर शहरातील : सिल्कमिल कॉलनी परिसरात घराच्या मालकी हक्काच्या वादातून मुलानेच वडिलांची चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (११ जून) रात्री घडली. या हल्ल्यात जाफर कमरुद्दीन सय्यद…

स्कुटी आडवी लावून महिलेच्या गळ्यातील सव्वा लाखांचा ऐवज हिसकावला

वाळूज महानगर : भररस्त्यात स्कुटी अडवून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.११) सायंकाळी वाळूज महानगर परिसरात घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या…

करमाड पेट्रोल पंपावर तरुणीचा निर्घृण खून; आरोपी ताब्यात, सीसीटीव्हीत कैद थरारक घटना

छत्रपती संभाजीनगर : जालना महामार्गावरील करमाड येथील शिवसमर्थ पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणीचा भरदिवसा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. ९) दुपारी घडली. या…

दीड महिन्यापासून बेपत्ता असलेल्या निवृत्त प्राध्यापकाला गोळी घालून खून; ५० लाखांच्या वादातून रचला चित्रपटासारखा कट, रील्सस्टार ठरला ‘रिअल लाइफ’ विलन

छत्रपती संभाजीनगर : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विभागप्रमुख प्रा. राजाभाऊ लोंढे यांच्या खुनाचा धक्कादायक उलगडा पोलिसांनी केला असून या प्रकरणात विशाल विकास राठोड, आकाश विनोद पवार आणि करण विलास आडे या…

रुग्णाच्या मृत्यूचा मुद्दा करून हॉस्पिटलला धमकी; पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या सहा जणांना अटक

छत्रपती संभाजीनगर : कॅन्सर रुग्णाच्या मृत्यूचा मुद्दा पुढे करून हॉस्पिटलची बदनामी करण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सहा जणांना सिटीचौक पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई १३…

लिफ्ट मागून मोबाइल हिसकावला; पाठलाग करणाऱ्या चालकाला साथीदारांकडून मारहाण, सोन्याची बाळी लुटली

छत्रपती संभाजीनगर : जयभवानीनगर परिसरातून कारमध्ये लिफ्ट घेऊन सिडको चौकापर्यंत आलेल्या एका महिलेने चालकाचा मोबाइल हिसकावून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली. चालकाने मित्रासह तिचा पाठलाग करून गाठले असता तेथे तिच्या…

मेंढ्या चारण्यावरून झाला वाद, वृद्धेची हत्या करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

छत्रपती संभाजीनगर : करमाड परिसरातील शेकटा भागात ७५ वर्षीय वृद्ध महिलेची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेचा उलगडा करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे. दारकुबा बालाजी…

लासूर स्टेशनमध्ये भरदिवसा अडत व्यापाऱ्याच्या दुकानातून १३ लाखांची चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद

गंगापूर : लासूर स्टेशन परिसरात भरदिवसा घडलेल्या धक्कादायक चोरीच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. मंगळवारी दुपारी लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या एका अडत व्यापाऱ्याच्या दुकानातून तब्बल…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क