Tag: #Paithan

सामाजिक उत्तरदायित्व निधीतून टोयोटा-किर्लोस्कर करणार पाणलोट विकास; १६ कोटींच्या निधीतून ६,१६७ हेक्टरवर जलसंधारण

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठण आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त ९ गावांमध्ये ‘वसुंधरा’ या सर्वसमावेशक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. टोयोटा-किर्लोस्कर मोटर्सच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीसह राज्य शासन आणि…

पैठण तालुक्यातील चौंढाळा येथे भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालके गंभीर

पैठण : तालुक्यातील चौंढाळा येथे रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन लहान बालके गंभीर जखमी झाली आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात…

मानवतेला काळिमा फासणारी घटना; मदतीच्या बहाण्याने ८० वर्षीय वृद्धेवर अत्याचार; आरोपीला अटक

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड येथील कल्याणनगर परिसरात एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मदतीच्या बहाण्याने एका ८० वर्षीय वृद्ध महिलेला घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी…

🚨 छत्रपती संभाजीनगरच्या दोन तरुणांचा जायकवाडी धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू; परिसरात शोककळा

पैठण : जायकवाडी धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील दोन महाविद्यालयीन मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत…

उत्पन्न वाढीसाठी प्राधिकरणाची अभय योजना; १० टक्के बेटरमेंट चार्जेस भरून मालमत्ता होणार अधिकृत

छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरणाने (सीएसएमआरडीए) आपल्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत मालमत्ता आणि गुंठेवारी नियमित करण्यासाठी विशेष अभय योजना जाहीर केली आहे. यापूर्वी गुंठेवारी नियमित करताना आकारण्यात येणारे बेटरमेंट चार्जेस अत्यंत जास्त…

बिडकीन एमआयडीसीत दोन मित्रांची आत्महत्या; कुटुंबांवर दुःखाचा डोंगर

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन एमआयडीसी परिसरात मंगळवारी पहाटे दोन तरुणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. गणेश झिरपे (वय २३, रा. सूर्य उद्योग नगर, बिडकीन)…

नाथषष्ठी यात्रेसाठी पैठणमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त; लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष नियोजन

पैठण : संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रेनिमित्त पैठण नगरीत लाखो वारकरी भाविक दाखल होणार असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. यात्रेदरम्यान भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता…

पैठणमध्ये नाथषष्ठी उत्सवाला सुरुवात; ऐतिहासिक रांजण भरण्याची परंपरा सुरू

पैठण : संत एकनाथ महाराजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजऱ्या होणाऱ्या नाथषष्ठी उत्सवाला पैठणमध्ये गुरुवारी उत्साहात सुरुवात झाली. नाथांच्या वाड्यातील ऐतिहासिक रांजण भरण्याच्या परंपरेचा प्रारंभ झाला असून नाथ वंशजांच्या हस्ते गोदावरीचे पाणी रांजणात…

नाथषष्ठी यात्रेसाठी प्रशासन सज्ज; ‘अधिकाऱ्यांनी वारकरी बनून सेवा करावी’ – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पैठण : श्रीक्षेत्र पैठण येथील नाथषष्ठी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात आध्यात्मिक वातावरणाची तयारी सुरू झाली असून प्रशासन सज्ज झाले आहे. यात्राकाळात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःला वारकरी समजून भाविकांची सेवा…

🚍 नाथषष्ठी आणि सैलानी बाबा उरुसासाठी एसटीची विशेष तयारी; १४० जादा बस धावणार

छत्रपती संभाजीनगर : पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. ८ मार्च रोजी होणाऱ्या या सोहळ्यासाठी भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क