Tag: Police

पंधरा मिनिटांचा खेळ अन् घर साफ; वाळूज महानगरात शिक्षकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

वाळूज महानगर : घरी कोणीही नसल्याची संधी साधत दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी दिवसा शिक्षकाचे घर फोडून सुमारे तीन ते साडेतीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. अवघ्या पंधरा मिनिटांत ही चोरी…

दारूसाठी पैसे न दिल्याने ७५ वर्षीय दिव्यांग भिक्षेकऱ्याची वॉकरने ठेचून हत्या; ‘माफीचा साक्षीदार’ पुन्हा गजाआड

छत्रपती संभाजीनगर : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, या क्षुल्लक कारणावरून एका नशेखोर तरुणाने ७५ वर्षीय दिव्यांग भिक्षेकऱ्याची त्यांच्याच वॉकरने डोके ठेचून निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना टीव्ही सेंटर परिसरात…

सिल्लोडमध्ये अनैतिक संबंधातून पतीची निर्घृण हत्या; पत्नीसह तिघांना अटक

सिल्लोड : सिल्लोड शहरात अनैतिक प्रेमसंबंधातून पतीचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा सिल्लोड पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत मृताच्या पत्नीसह तिचा प्रियकर…

लॉटरी लागल्याचे आमिष, पोलिस असल्याची बतावणी अन् वेगवेगळे गेटअप; वृद्ध महिलांना गंडा घालणारा सराईत आरोपी अखेर जेरबंद, शहरातील ८ गुन्हे उघडकीस

छत्रपती संभाजीनगर : वयोवृद्ध महिलांना लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून तसेच स्वतःला पोलिस असल्याची बतावणी करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत आरोपीला छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली…

“पत्नीला आणण्यासाठी मध्यरात्री घराबाहेर पडताच अवघ्या २० मिनिटांत घरफोडी; कृषी विभागाच्या कर्मचाऱ्याच्या घरातून दीड तोळ्याचे दागिने, रोकड आणि क्रेडिट कार्ड लंपास

छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेडा परिसरातील गजानननगर येथे मध्यरात्री अवघ्या २० मिनिटांत घरफोडीची धक्कादायक घटना घडली. पत्नीला आणण्यासाठी घराबाहेर गेलेल्या कृषी विभागातील कर्मचाऱ्याच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने,…

चोर समजून गावकऱ्यांचा हल्ला; मारहाण झालेले निघाले आंध्र प्रदेशचे पोलीस!

छत्रपती संभाजीनगर : शहराजवळ असलेल्या पळशी गावात मंगळवारी रात्री घडलेल्या एका थरारक प्रकाराने संपूर्ण परिसर हादरला. गावात चोर शिरल्याची अफवा पसरताच संतप्त ग्रामस्थांनी दोन अनोळखी व्यक्तींना पकडून बेदम मारहाण केली.…

छत्रपती संभाजीनगरात धक्कादायक प्रकार : ७३ वर्षीय ज्येष्ठ महिलेला सव्वा महिना ‘डिजिटल अरेस्ट’; सायबर भामट्यांनी गंडवले १३.५० लाख

छत्रपती संभाजीनगर शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली एका ७३ वर्षीय ज्येष्ठ महिलेला तब्बल सव्वा महिना मानसिक भीतीत ठेवत १३ लाख…

गणेशोत्सवात चोरांचा सुळसुळाट, २२ मंगळसूत्रे व ४० हून अधिक मोबाइल लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील ११ दिवसांचा गणेशोत्सव भक्ती, उत्साह आणि श्रद्धेने पार पडला असला तरी या काळात चोरट्यांनी अक्षरशः थैमान घातले. बाप्पाच्या आगमनापासूनच सुरू झालेला हा सुळसुळाट विसर्जनापर्यंत कायम राहिला.…

गणपती विसर्जन निमित्त छत्रपती संभाजीनगरात वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग 

छत्रपती संभाजीनगर : शहरात अनंत चतुर्दशीच्या (दि. ६ सप्टेंबर २०२५) निमित्ताने गणेश विसर्जन मिरवणुकींचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे विविध भागांमधून निघणाऱ्या मिरवणुका मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार असून,…

दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणांवर जीवघेणा हल्ला; पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन काढली धिंड 

छत्रपती संभाजीनगर : दारूसाठी पैसे न दिल्याने दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला करणारा गुंड हर्षल मुळे अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. सिडको पोलिसांनी बुधवारी (दि. २०) रात्री एन-९ परिसरातून त्याला अटक…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क