Tag: #PoliceNews

छत्रपती संभाजीनगरात धाडसी महिलेचा पराक्रम; घरात घुसलेल्या चोरट्याच्या मानेला कोयता लावत घराबाहेर हाकलले

छत्रपती संभाजीनगर : शहरातील शिवकृपा कॉलनी परिसरात एका महिलेने प्रसंगावधान राखत चोरट्याचा सामना केल्याची धाडसी घटना समोर आली आहे. घरात घुसून चोरी करणाऱ्या चोरट्याच्या मानेला थेट कोयता लावत त्याला घराबाहेर…

“‘तुम्हा नवरा-बायकोचे पटत नाही’ म्हणत भामट्याने साधला डाव; ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला घातला गंडा”

छत्रपती संभाजीनगर : “मी तुम्हाला तुमचे भविष्य सांगतो” असे सांगत एका भामट्याने ग्रामपंचायत शिपायाला भरदिवसा गंडा घालून सोन्याची अंगठी आणि रोकड लंपास केल्याची घटना शहरातील मोंढा नाका परिसरात घडली. या…

ओएलएक्सवर दुचाकी विक्रीची जाहिरात ठरली महागात; ‘टेस्ट राईड’च्या बहाण्याने भामट्याने यामाहा मोटारसायकल पळवली, वाळूजमधील मनीषा नगर परिसरातील घटना

वाळूज : ऑनलाइन खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या ओएलएक्स या संकेतस्थळावरील जाहिरात एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. जुनी दुचाकी विक्रीसाठी काढलेल्या युवकाची मोटारसायकल खरेदीच्या बहाण्याने आलेल्या भामट्याने हातोहात पळवून नेल्याची घटना…

स्कुटी आडवी लावून महिलेच्या गळ्यातील सव्वा लाखांचा ऐवज हिसकावला

वाळूज महानगर : भररस्त्यात स्कुटी अडवून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.११) सायंकाळी वाळूज महानगर परिसरात घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या…

भूक लागली म्हणून आरोपी थेट लॉकअपमधून घरी; जेवण करून झोपल्यानंतर पुन्हा अटकेत

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे शहरातील पोलीस यंत्रणा बंदोबस्तात व्यग्र असताना एक अजब प्रकार समोर आला आहे. लॉकअपमध्ये असलेल्या एका आरोपीने भूक लागल्याचे कारण देत थेट पोलीस ठाण्यातून बाहेर पडत…

बाळापूर शिवारात दुर्दैवी घटना; निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा विहिरीत पडून अंत, मृत्यूमागील कारण अस्पष्ट

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बाळापूर शिवार परिसरात शुक्रवारी (दि. ३ एप्रिल) सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. निवृत्त पोलीस उपनिरीक्षक भीमराव कारभारी घुगे (वय ६२) यांचा कोरड्या विहिरीत पडून मृत्यू झाला.…

दुचाकी लावण्यावरून वाद; हॉटेल चालकाची दादागिरी, उपनिरीक्षकाला धमकी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नारळीबाग परिसरात तपासकामी गेलेल्या प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकास एका हॉटेल चालकाने दमदाटी करत अपमानास्पद वागणूक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकी लावण्यावरून वाद घालत आरोपीने उपनिरीक्षकाची…

रस्त्यावर गाडी उभी करून अडथळा; जाब विचारणाऱ्या पोलिसांनाच “बघून घेऊ” म्हणत तरुणांची दादागिरी

छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन उभे केल्याबाबत जाब विचारणाऱ्या पोलीस अंमलदारांना भरचौकात शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्याची धक्कादायक घटना हर्सुल टी-पॉइंट परिसरात…

आई-वडील बाहेर, घरात रक्ताचे थारोळे… १२वीच्या विद्यार्थिनीसोबत धक्कादायक घटना

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील मुरमी गावात शुक्रवारी दुपारी एका १७ वर्षीय तरुणीची घरातच गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. वैष्णवी संतोष नीळ असे मयत तरुणीचे…

धाडसी तरुणीने विकृताला पोलिसांसमोर चोप देत दाखवले धैर्य; क्रांती चौकात घडला प्रकार

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या मध्यवर्ती क्रांती चौकात सोमवारी दुपारी घडलेल्या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. मैत्रिणीची वाट पाहत उभ्या असलेल्या १७ वर्षीय तरुणीकडे एका विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीने अश्लील इशारे करत त्रास…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क