Tag: #Sillod

खेळता-खेळता शेततळ्यात पडून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू

सिल्लोड : तालुक्यातील शिवना येथे बुधवारी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. खेळता-खेळता शेततळ्यात पडल्याने दोन सख्ख्या चिमुकल्या भावांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त…

विहीर खचून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू; सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावावर शोककळा

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे शनिवारी (ता. ९) रात्री अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. शेतातील विहिरीत उतरून मोटार पंप बसवण्याचे काम सुरू असताना अचानक विहिरीचा काही भाग खचल्याने…

सिल्लोडमध्ये एसटी अधिकाऱ्याची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

सिल्लोड : राज्य परिवहन महामंडळाच्या सिल्लोड आगारातील सहायक वाहतूक निरीक्षकाने वरिष्ठांकडून होत असलेल्या कथित मानसिक छळाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. शरद विठ्ठल…

अजिंठा लेणीत मधमाशांचा पुन्हा हल्ला : ४ महिन्यांच्या बालकासह ३० पर्यटक जखमी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अजिंठा: जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथे मधमाशांच्या हल्ल्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शनिवारी (दि. २१) दुपारी सुमारे ४:३० वाजण्याच्या सुमारास सुंड धबधबा परिसरात अचानक मधमाशांनी हल्ला चढवून तब्बल ३० पर्यटकांना…

छत्रपती संभाजीनगरमध्ये ई-शिवाई बस सेवेला प्रवाशांची पसंती; लवकरच ३५ नवीन बस दाखल होणार

छत्रपती संभाजीनगर : पर्यावरणपूरक आणि आरामदायी प्रवासाची सुविधा देणाऱ्या ई-शिवाई बस सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरासह जिल्ह्यात विविध मार्गांवर सध्या ७३ ई-बस धावत असून, मुख्य बसस्थानकावरून २६ बसची…

जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये ७४.७० टक्के मतदान; मतमोजणी २१ डिसेंबरला

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी झालेल्या मतदानाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. किरकोळ वादाची काही ठिकाणी नोंद झाली असली तरी एकूण मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि सुरळीत पार…

सिल्लोडमध्ये दुर्दैवी घटना: अंगावर वीज कोसळून मायलेकींचा मृत्यू

सिल्लोड तालुक्यातील सिसारखेडा शिवारात रविवारी (१८ ऑगस्ट) सायंकाळी वीज कोसळून मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. रेणुका हरिदास राऊत (वय ३८ वर्षे) आणि स्वाती हरिदास राऊत (वय १७ वर्षे) अशी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क