Tag: #Students

मोठी बातमी! शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश

नवी दिल्ली : देशातील शिक्षण क्षेत्रात मोठी राजकीय घडामोड घडली असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्त केला…

नीट (NEET) परीक्षा २१ जून रोजी; छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी, ५० केंद्रांवर १७ हजारांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) २०२६ ही परीक्षा २१ जून रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शांततापूर्ण, पारदर्शक आणि सुरळीत वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग…

शाळांची घंटा आज पासून वाजणार; जिल्ह्यातील दोन लाख विद्यार्थ्यांचे जल्लोषात होणार स्वागत

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळी सुट्टीनंतर जिल्हा परिषदेसह मराठी माध्यमांच्या शाळांना आज, सोमवार (दि. १५) पासून सुरुवात होत असून, नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी जिल्हाभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या…

शाळेच्या पहिल्याच दिवशी १.४० लाख विद्यार्थ्यांच्या हाती मोफत पाठ्यपुस्तके; महापालिकेचे नियोजन अंतिम टप्प्यात

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात नवीन पाठ्यपुस्तके पोहोचावीत, या उद्देशाने महापालिकेने यंदा पाठ्यपुस्तक वितरणाचे काटेकोर नियोजन केले आहे.…

🎓 उद्या लागणार दहावीचा निकाल; दुपारी १ वाजता ऑनलाईन पाहता येणार

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल अखेर उद्या, ८ मे रोजी जाहीर होणार आहे. निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो…

छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्या शैक्षणिक सत्राची सुरुवात जूनमध्येच!

छत्रपती संभाजीनगर : नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात यंदा १ एप्रिलपासून करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, एप्रिल महिन्यात विविध परीक्षा असल्याने हे नियोजन पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे आता नेहमीप्रमाणे…

कॉपी पकडल्यास शाळांची मान्यता रद्द; जिल्हाधिकाऱ्यांचे कठोर निर्देश

maharashtra-board-exams-copy-free-campaign छत्रपती संभाजीनगर : राज्य मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षांना ११ फेब्रुवारी तर दहावीच्या परीक्षांना २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या परीक्षांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, जिल्ह्यातील परीक्षा पूर्णतः…

शहरातील शाळांमध्ये १५ मिनिटांचा स्वच्छता उपक्रम; मनपाकडून शाळांना देणार पत्र

शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी मनपा प्रशासकांनी जपानच्या धर्तीवर एक अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेत शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी १५ मिनिटे आपला परिसर स्वच्छ…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क