Tag: #WomenSafety

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून छेडछाड; वडिलांनाही चाकूने मारण्याची धमकी, तरुणाला अटक

छत्रपती संभाजीनगर : औरंगपुरा परिसरात क्लासला जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा सातत्याने पाठलाग करून तिची छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुलीला अश्लील इशारे करण्यासह तिच्याकडून मोबाइल नंबर आणि इन्स्टाग्राम…

सामान पॅक करण्याच्या बहाण्याने पीएचडी विद्यार्थिनीला क्वार्टरवर बोलावून अत्याचार; बळजबरीने गोळी खाऊ घातल्याचा आरोप, तक्रार दाखल होताच आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर : सामान पॅक करण्यासाठी मदतीच्या बहाण्याने एका 31 वर्षीय पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीला क्वार्टरवर बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा…

“सिद्धार्थ उद्यानही चोरांच्या विळख्यात; गर्दीचा फायदा घेत महिलांचे मंगळसूत्र, रोकड आणि कागदपत्रे चोरट्यांनी लंपास केली”

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नागरिकांसाठी विरंगुळ्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयातही आता चोरट्यांनी आपला मोर्चा वळविल्याचे समोर आले आहे. रविवारी सुटीच्या दिवशी कुटुंबासह उद्यानात फिरण्यासाठी आलेल्या महिलांच्या दागिन्यांसह…

मानवतेला काळिमा फासणारी घटना; मदतीच्या बहाण्याने ८० वर्षीय वृद्धेवर अत्याचार; आरोपीला अटक

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड येथील कल्याणनगर परिसरात एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मदतीच्या बहाण्याने एका ८० वर्षीय वृद्ध महिलेला घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी…

सिडको बसस्थानकावरून महिलेचे अपहरण? ‘हा रिक्षावाला मला कुठेतरी घेऊन जातोय’ म्हणत फोन अचानक बंद

छत्रपती संभाजीनगर : जालन्याहून उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात आलेल्या एका ३९ वर्षीय महिलेला अज्ञात रिक्षाचालकाने पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिडको बसस्थानकावर उतरल्यावर संबंधित महिलेने बहिणीला फोन करून…

छत्रपती संभाजीनगरात लग्नमंडपात पोलिसांची धडक एन्ट्री; ४०० ते ५०० वऱ्हाड्यांसमोर १५ वर्षीय मुलीचा बालविवाह थांबवला, दामिनी पथकाची तत्पर कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरात सजलेल्या लग्नमंडपात सुरू असलेला बालविवाह दामिनी पथकाच्या तातडीच्या कारवाईमुळे थांबवण्यात आला. हर्सूल परिसरातील पिसादेवी रोडवरील आईसाहेब चौक येथे मंगळवारी (दि. २८) ही घटना घडली. सुमारे ४००…

छत्रपती संभाजीनगरात दागिन्यांच्या चोरीचा कहर; एका दिवसात चार घटना, महिलांमध्ये भीतीचे वातावरण

छत्रपती संभाजीनगर : शहरात दागिन्यांच्या चोरीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून एका दिवसात तब्बल चार वेगवेगळ्या घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, वर्दळीच्या ठिकाणांपासून…

महिलांसाठी मोठा दिलासा: शहरात ‘ई-टॉयलेट’ पायलट प्रोजेक्टची सुरुवात; गुलमंडी-उस्मानपुरा येथे प्रथम उभारणी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुख्य बाजारपेठा आणि गजबजलेल्या भागांमध्ये महिलांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुलभ प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेकडून ‘ई-टॉयलेट’ पायलट प्रोजेक्ट राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. स्थायी…

करमाड पेट्रोल पंपावर तरुणीचा निर्घृण खून; आरोपी ताब्यात, सीसीटीव्हीत कैद थरारक घटना

छत्रपती संभाजीनगर : जालना महामार्गावरील करमाड येथील शिवसमर्थ पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणीचा भरदिवसा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. ९) दुपारी घडली. या…

छत्रपती संभाजीनगरात मंगळसूत्र चोरट्यांचा पुन्हा धुमाकूळ; दोन दिवसांत दोन घटना

छत्रपती संभाजीनगर : शहरात मंगळसूत्र चोरांनी पुन्हा डोके वर काढले असून सलग दोन दिवसांत घडलेल्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उल्कानगरीत मंगळवारी सायंकाळी आणि एन-२ परिसरात बुधवारी सकाळी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क