Tag: #ChhatrapatiSambhajinagar

छत्रपती संभाजीनगरात हायटेक कारचोरांचा धुमाकूळ; थारसह २७ लाखांची फॉर्च्यूनर लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरात वाहनचोरीच्या घटनांनी आता गंभीर वळण घेतले असून, चोरट्यांनी दुचाकींनंतर थेट महागड्या एसयूव्ही गाड्यांना लक्ष्य केले आहे. छावणी आणि एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन महागड्या कार…

गणरायाच्या आगमनाच्या गर्दीत चोरट्यांचा धुमाकूळ; ४० हून अधिक मोबाईल, सहा महिलांचे मंगळसूत्र लंपास

छत्रपती संभाजीनगर : गणरायाच्या आगमनानिमित्त सोमवारी (दि. १४) शहरातील बाजारपेठा आणि प्रमुख रस्त्यांवर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. मात्र, या गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोर आणि सोनसाखळी चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ…

गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने डाव साधला; कंटेनर गर्दीत घुसून २ ठार, पाच वर्षांच्या चिमुकल्यासह १२ जखमी

छत्रपती संभाजीनगर : गणरायाच्या आगमनाचा उत्साह सुरू असतानाच पिंपरी राजा येथे सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनर मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तर पाच वर्षांच्या चिमुकल्यासह १२…

स्वच्छ वायू सर्वेक्षणात संभाजीनगरची मोठी झेप; ३६ वरून थेट १६व्या क्रमांकावर

छत्रपती संभाजीनगर : केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयातर्फे करण्यात आलेल्या ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२६’ मध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. देशातील ४८ शहरांच्या यादीत मागील…

गणेशोत्सवासाठी संभाजीनगर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; २ हजारांहून अधिक पोलिसांसह एसआरपीएफ व जलद कृती दल तैनात

छत्रपती संभाजीनगर : लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी छत्रपती संभाजीनगर शहर सज्ज झाले असून, सोमवारी (दि. १४) घरोघरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये बाप्पाचे थाटामाटात आगमन होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार…

गणरायाच्या स्वागतासाठी संभाजीनगर सज्ज; बाजारपेठेत उत्साहाला उधाण

छत्रपती संभाजीनगर : “गणपती बाप्पा मोरया, आला रे आला”च्या जयघोषात लाडक्या गणरायाचे आज सोमवारी (दि. १४) घरोघरी मोठ्या उत्साहात आगमन होणार आहे. विघ्नहर्त्या श्री गणेशाच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले…

कुठे रिमझिम तर कुठे जोरदार सरी; संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन, अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा

छत्रपती संभाजीनगर : शहरासह जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी दुपारनंतर शहर व परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. चिकलठाणा वेधशाळेत सायंकाळपर्यंत…

‘पेपरफुटी आणि परीक्षा गैरप्रकार थांबवा’; विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगरात आज स्पर्धा परीक्षार्थींचा विद्यार्थी आक्रोश मोर्चा

छत्रपती संभाजीनगर : रात्रंदिवस अभ्यास करूनही पेपरफुटी, परीक्षा गैरप्रकार तसेच परीक्षा वारंवार रद्द होणे आणि पुढे ढकलल्या जाण्याच्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या स्पर्धा परीक्षार्थींचा आक्रोश आज, ११ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर…

पंधरा मिनिटांचा खेळ अन् घर साफ; वाळूज महानगरात शिक्षकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

वाळूज महानगर : घरी कोणीही नसल्याची संधी साधत दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी दिवसा शिक्षकाचे घर फोडून सुमारे तीन ते साडेतीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. अवघ्या पंधरा मिनिटांत ही चोरी…

रिक्षात विसरलेली अडीच तोळ्यांची सोन्याची पर्स काही तासांत मिळाली; पोलिसांच्या ‘स्मार्ट’ तपासाची कमाल

छत्रपती संभाजीनगर : रिक्षातून प्रवास करताना चुकून विसरलेली अडीच तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्स शहर पोलिसांच्या तांत्रिक कौशल्यामुळे अवघ्या काही तासांत संबंधित महिलेला परत मिळाली. स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह रिक्षावरील…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क