Tag: #ChhatrapatiSambhajinagar

रेल्वेच्या फर्स्ट एसी कूपमध्ये सजला ‘हनिमून सूट’; अनोख्या डेकोरेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय

छत्रपती संभाजीनगर : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना विविध अनुभव येत असतात. मात्र, यावेळी एका नवविवाहित जोडप्याने रेल्वेच्या फर्स्ट एसी कूप डब्याचे थेट हनिमून सूटमध्ये रूपांतर करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.…

छत्रपती संभाजीनगर मध्ये सीसीटीव्ही सक्तीचे; २३ प्रकारच्या आस्थापनांना कॅमेरे बसविण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : प्रतापनगर परिसरातील दरोड्याच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध न झाल्याने पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी…

महापालिकेच्या कामकाजात नगरसेवकांच्या नातेवाइकांचा हस्तक्षेप रोखण्यासाठी प्रशासनाचे मोठे पाऊल; अधिकृत लोकप्रतिनिधींनाच निर्णय प्रक्रियेत सहभागाचा अधिकार

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात नगरसेवकांच्या नातेवाइकांकडून होणाऱ्या हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी अमोल येडगे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निवडून आलेल्या अधिकृत नगरसेवक आणि नगरसेविकांनाच प्रशासनाशी संबंधित निर्णय प्रक्रियेत सहभागाचा…

छत्रपती संभाजीनगरात धाडसी दरोडा; व्यावसायिक दाम्पत्याला ओलीस ठेवून सुमारे तीन लाखांची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणारी धक्कादायक घटना उस्मानपुऱ्यातील प्रतापनगर परिसरात रविवारी मध्यरात्रीनंतर घडली. पाच सशस्त्र दरोडेखोरांनी एका व्यावसायिकाच्या बंगल्यात घुसून दाम्पत्याला कोयत्याचा धाक दाखवत तब्बल ४५…

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज; मराठवाड्यातून १,२६० जादा बस, वारकऱ्यांच्या सोयीसाठी विशेष नियोजन

छत्रपती संभाजीनगर : आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) व्यापक नियोजन केले असून, मराठवाड्यातील सात विभागांमधून एकूण १,२६० जादा बस सोडण्याचा…

छत्रपती संभाजीनगरात बार, पब, रेस्टॉरंटसाठी कडक नियम; मध्यरात्रीनंतर उघडे ठेवल्यास कारवाई, डीजे रात्री १० नंतर बंद

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी बार, पब, परमिट रूम, रेस्टॉरंट, हॉटेल, बँक्वेट हॉल, लॉन, मोकळी मैदाने तसेच सार्वजनिक…

जिल्हा बँकेवर महायुतीचे वर्चस्व; 20 पैकी 19 जागावर उमेदवारांचा विजय

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC Bank) संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, या निवडणुकीत महायुतीने स्पष्ट…

ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसायासाठी सुवर्णसंधी; ‘अमृत’कडून प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य

छत्रपती संभाजीनगर : राज्यात वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने ईव्ही (इलेक्ट्रिक व्हेईकल) चार्जिंग स्टेशन व्यवसायाला चालना देण्यासाठी विशेष उपक्रम सुरू…

देशातील ६० विमानतळांना मागे टाकत छत्रपती संभाजीनगर विमानतळ देशात अव्वल; ३०० पुस्तकांची लायब्ररी आणि उत्कृष्ट सुविधांची ऐतिहासिक झेप

छत्रपती संभाजीनगर : एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या (AAI) राष्ट्रीय ग्राहक समाधान सर्वेक्षणात छत्रपती संभाजीनगर विमानतळाने देशातील ६० विमानतळांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. अवघ्या दोन वर्षांत २३ व्या स्थानावरून…

रूम बुकिंगच्या वादातून ‘हॉटेल लेमन ट्री’मध्ये टवाळखोरांचा धिंगाणा; व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना मारहाण, ९ जणांविरुद्ध गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवरील ‘हॉटेल लेमन ट्री’मध्ये रूम बुकिंगच्या नियमांवरून वाद झाल्यानंतर टवाळखोरांच्या टोळीने हॉटेलमध्ये धिंगाणा घालत व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क