Tag: #ChhatrapatiSambhajinagar

कीटकग्रस्त पीठ, दुर्गंधीयुक्त पनीर अन् अस्वच्छतेचा कळस; ‘छप्पन भोग थाळी रेस्टॉरंट’ आणि ‘गायत्री मेवाड प्रायव्हेट लिमिटेड’चे FSSAI परवाने FDAकडून तात्काळ निलंबित

छत्रपती संभाजीनगर : ‘Safe Food Safe Maharashtra’ मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छत्रपती संभाजीनगर शहरातील दोन हॉटेल्सवर कठोर कारवाई केली आहे. बीड बायपास रोड, सातारा परिसरातील मेसर्स छप्पन भोग…

दोन महिन्यांपूर्वी नोकरीसाठी शहरात आले, कुटुंबाला सुखाचे दिवस दाखवण्याचे स्वप्न होते; पण नियतीला काही वेगळेच मंजूर, मोठ्या भावाला घेऊन घरी परतताना भरधाव कारची दुचाकीला धडक, एकाच रात्रीत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत! 💔

छत्रपती संभाजीनगर : कुटुंबाला हातभार लावण्यासाठी अवघ्या दोन महिन्यांपूर्वी शहरात आलेल्या दोन सख्ख्या भावांवर काळाने घाला घातला. मोठ्या भावाला कामावरून घरी घेऊन येताना त्यांच्या दुचाकीला सुसाट कारने जोरदार धडक दिली.…

तलाठी पदाच्या बनावट नियुक्ती आदेशाने दोघांना गंडा; निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने बनावट ई-मेल, ओळखपत्रे व स्वाक्षऱ्या वापरून तब्बल ४१.५० लाखांची फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार करून, बनावट ओळखपत्रे, टॅब तसेच तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीची पत्रे तयार करत तलाठी पदावर नियुक्तीचे आदेश देऊन दोघांकडून तब्बल ४१…

छत्रपती संभाजीनगरात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ; २४ तासांत दोन महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरात सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा उच्छाद मांडला असून अवघ्या २४ तासांत लुटमारीच्या दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पद्मपुरा परिसरात घरासमोर शतपावली करणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धेच्या…

आरटीई विद्यार्थिनीच्या पालकाकडे ८ हजारांची लाच मागितली; करमाडमधील खासगी शाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापिका एसीबीच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर : गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी शासनाने राबवलेल्या शिक्षण हक्क कायद्यालाच (आरटीई) हरताळ फासल्याचा प्रकार करमाड येथे समोर आला आहे. आरटीईअंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनीच्या पालकाकडे शाळेची फी…

गारखेड्यात युवकाचे अपहरण; कपडे काढून अमानुष मारहाण, व्हिडिओही बनवला

छत्रपती संभाजीनगर : शहरातील गारखेडा परिसरात सराईत गुन्हेगारांकडून एका युवकाचे अपहरण करून त्याला निर्जनस्थळी नेऊन कपडे काढून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नव्हे तर आरोपींनी मारहाणीचा…

हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेतील तांत्रिक गोंधळाविरोधातील ठिय्या आंदोलन रात्री थांबले; अभिजित दिपकेंचा सरकारला ८ दिवसांचा अल्टिमेटम, मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य परीक्षेतील तांत्रिक गोंधळाविरोधात संभाजीनगरात काल दिवसभर सुरू असलेले विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन रात्री उशिरा थांबविण्यात आले. मात्र, परीक्षा यंत्रणेतील त्रुटी दूर करून…

“मागण्या पूर्ण होईपर्यंत सेव्हन हिलचे सेंटरच आपले ‘जंतर-मंतर’!”; हायकोर्ट लिपिक परीक्षेतील गोंधळावर अभिजीत दीपकेंचा आक्रमक पवित्रा, विद्यार्थ्यांसह परीक्षा केंद्रावर ठिय्या

छत्रपती संभाजीनगर : सेव्हन हिल परिसरातील सुराणा नगर येथील परीक्षा केंद्रावर हायकोर्ट लिपिक पदासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. परीक्षा सुरू होताच सर्व्हर डाऊन होणे,…

स्वातंत्र्य दिनी संजय शिरसाटांचा विकासाचा निर्धार; सर्वसामान्यांच्या हितासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याचा विकास करताना सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू असून, समाजातील सर्व घटकांनी विकास प्रक्रियेत सहभागी होऊन एकत्रितपणे देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा…

छत्रपती संभाजीनगरात शहरभर लागलेल्या फडणवीसांच्या बॅनरवरून CJP संस्थापक अभिजीत दीपकेंचा निशाणा 

छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ ऑगस्टनिमित्त काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसाठी मोठी तयारी करण्यात आली होती. या यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, शहरातील विविध भागांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठमोठे बॅनर झळकल्याने…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क