Tag: #MaharashtraNews

अजिंठा लेणीत पर्यटकांवर पुन्हा मधमाशांचा हल्ला;  दोन दिवसांत दुसरी घटना, ९० पर्यटक जखमी

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील अजिंठा लेणी येथे मधमाशांच्या हल्ल्यांची मालिका थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नसून सलग दुसऱ्या दिवशीही मोठा हल्ला घडल्याने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी झालेल्या या…

बाळापूर शिवारात दुर्दैवी घटना; निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा विहिरीत पडून अंत, मृत्यूमागील कारण अस्पष्ट

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बाळापूर शिवार परिसरात शुक्रवारी (दि. ३ एप्रिल) सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. निवृत्त पोलीस उपनिरीक्षक भीमराव कारभारी घुगे (वय ६२) यांचा कोरड्या विहिरीत पडून मृत्यू झाला.…

छत्रपती संभाजीनगर प्रशासनात ‘ट्रिपल बदल’; तीन मोठ्या खुर्च्यांवर नवे चेहरे, कामकाजाला नवी दिशा मिळणार

छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने एकाच वेळी तीन महत्त्वाच्या पदांवर बदल्या करत जिल्ह्याच्या प्रशासनात मोठी हालचाल घडवून आणली आहे. जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या तिन्ही…

नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेने तरुणाचा जीव वाचला

छत्रपती संभाजीनगर : आर्थिक अडचणी आणि कुटुंबातील गंभीर आजारपणामुळे मानसिक तणावात असलेल्या २८ वर्षीय तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मुकुंदवाडी परिसरात घडली. मंगळवारी (दि.३१) रात्री दहाच्या सुमारास गॅस सिलिंडरचा…

जायकवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; पाणी कौडगावपर्यंत, नक्षत्रवाडीपर्यंत आठवड्यात पोहोचण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पाणीटंचाईवर दिलासा देणाऱ्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती मिळत असून जायकवाडी धरणातील पाणी टप्प्याटप्प्याने शहराच्या दिशेने पुढे सरकत आहे. मंगळवारी (दि.३१) कारकीनजवळ मुख्य जलवाहिनीच्या वेल्डिंगची दुरुस्ती…

बारापुल्ला गेट येथे मनपाच्या कचरा गाडीची धडक; २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बारापुल्ला गेट परिसरात आज दुपारी एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. महानगरपालिकेच्या भरधाव कचरा गाडीने एका २० वर्षीय तरुणाला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू…

वाढदिवसाच्या दिवशीच दुर्दैवी अंत; खदानीत बुडून १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या १७ वर्षीय तरुणाचा खदानीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि.३१) मांडकी शिवार परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून…

महापालिकेची दमदार कर वसूली मोहीम; सवलत योजना, धडक कारवाई आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर २३५ कोटींचा विक्रमी टप्पा पार

छत्रपती संभाजीनगर : शहर महापालिकेने यंदा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीत विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. विविध सवलत योजना, तंत्रज्ञानाचा वापर आणि धडक कारवाई यांच्या जोरावर ३१ मार्च रोजी सायंकाळी साडेसात…

स्वतःवर गोळीबार करणाऱ्या पुरोहित तरुणाचा मृत्यू; ३० तासांची झुंज अपयशी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एन-६ परिसरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पुरोहित तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. समीर नाईक (वय ३४) असे मृत तरुणाचे नाव असून, जवळपास ३० तास मृत्यूशी…

ग्राहकांना गॅस सिलिंडर घरपोच द्यावेत; एजन्सी वर रांगा नकोत – जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना राबवाव्यात आणि कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांना गॅस सिलिंडर घरपोचच वितरित करावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. गॅस…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क