Tag: #MaharashtraNews

महावीर जयंती निमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल; ‘हे’ मार्ग राहतील बंद

छत्रपती संभाजीनगर : शहरात उद्या म्हणजेच मंगळवारी (३१ मार्च) भगवान महावीर जयंती विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या निमित्ताने शहरातील महावीर चौकातील भगवान महावीर स्मारकास…

मुंबईहून एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; चौघांना अटक, १० लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरात तरुणाईला नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या एमडी ड्रग्ज रॅकेटचा गुन्हे शाखा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून मुंबईतील मुख्य पुरवठादाराचा शोध सुरू…

स्वीकृत नगरसेवकांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस; इच्छुकांची धावपळ वाढली

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील स्वीकृत (नामनिर्देशित) नगरसेवकांच्या नियुक्तीसाठी अर्ज दाखल करण्याची आज (३० मार्च) अंतिम मुदत असून, इच्छुकांची मोठी धावपळ सुरू आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत मनपा नगर सचिव कार्यालयात अर्ज…

सिडको एन-६ साईनगरात फायरिंग; तरुणाच्या डोक्यातून गोळी आरपार, प्रकृती गंभीर — स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय, पोलिसांकडून सखोल तपास सुरू

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको एन-६ परिसरातील साईनगर येथे शनिवारी (२८ मार्च) रात्री उशिरा एक धक्कादायक घटना उघडकीस आली. ३१ वर्षीय समीर राजेंद्र नाईक यांनी स्वतःवर बंदुकीची गोळी झाडून आत्महत्येचा…

साड्या वाटपाच्या आमिषाने ६५ वर्षीय वृद्धेची फसवणूक; सोन्याचे दागिने लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, साड्या वाटपाच्या आमिषाने दोन भामट्यांनी ६५ वर्षीय वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना १३ मार्च…

संभाजीनगरात २३ गॅस एजन्सींवर असणार प्रशासनाचे अधिकारी, ग्राहकांच्या समस्यांवर घालणार थेट लक्ष

छत्रपती संभाजीनगर : शहरात घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, विविध गॅस वितरक एजन्सींवर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बुकिंग केलेले…

१३ वर्षांचा विश्वासघात : सराफा कारागीर १७७ ग्रॅम सोने घेऊन फरार; घरमालकासह दोन व्यापाऱ्यांना लाखोंचा गंडा, पाच महिन्यांनंतर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरात विश्वासघाताची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, पश्चिम बंगाल येथील एका सराफा कारागिराने घरमालकासह दोन सराफा व्यापाऱ्यांची फसवणूक करून तब्बल १७७ ग्रॅम सोने लंपास केले आहे. या…

इंधन टंचाईवरून लॉकडाऊनची अफवा खोटी; अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात इंधन टंचाईमुळे लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवा पूर्णपणे खोट्या असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारनेही सद्यस्थितीत लॉकडाऊनचा कोणताही विचार नसल्याचे जाहीर केले असून, अफवा…

पेट्रोल-डिझेल खरेदीवर प्रशासनाची मर्यादा; अफवांमुळे वाढलेल्या गर्दीवर नियंत्रणासाठी दुचाकीस २०० तर चारचाकीस २००० रुपयांची मर्यादा लागू

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत इंधन खरेदीवर तात्पुरत्या मर्यादा लागू केल्या आहेत. या निर्णयानुसार, दुचाकी वाहनांना केवळ २०० रुपयांपर्यंत पेट्रोल देण्यात येणार…

छत्रपती संभाजीनगरला मिळणार १०० ‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट बसेस, प्रवाशांच्या सुविधेत होणार मोठी वाढ

छत्रपती संभाजीनगर : राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत आधुनिकतेची नवी भर पडत असून ‘राजमाता जिजाऊ’ ही अत्याधुनिक स्मार्ट बस सेवा आता प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘हिरकणी’ आणि…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क