Tag: #छत्रपतीसंभाजीनगर

सिडको एन-११ मध्ये रिक्षाचालकाकडून पोलिसाला मारहाण; आई-वडिलांचाही सहभाग

छत्रपती संभाजीनगर : शहरात कायदा हातात घेण्याचे प्रकार वाढत आहेत का? पोलिसांवरच हात उगारण्याचे धाडस कुणाला येते कसे? अशा प्रश्नांना वाचा फोडणारी धक्कादायक घटना सिडको एन-११ परिसरात घडली. दारूच्या नशेत…

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाची विशेष मोहीम; विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून १.२५ कोटींची वसुली

छत्रपती संभाजीनगर : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने १ जानेवारी ते ३१ जानेवारीदरम्यान विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली. अवघ्या एका महिन्यात विविध रेल्वेगाड्यांमधून विनातिकीट…

हायकोर्ट सिग्नलवर पोलिसांवर मद्यधुंद दुचाकीस्वाराचा हल्ला; पत्नीसमवेत अरेरावी, वाहतूक तासभर विस्कळीत

छत्रपती संभाजीनगर : शहरातील हायकोर्ट सिग्नल परिसरात वाहतूक नियमन करत असलेल्या पोलिसांवर मद्यधुंद दुचाकीस्वाराने पत्नीसमवेत अरेरावी, शिवीगाळ आणि मारहाण केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.२२) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. तब्बल तासभर…

छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा वाढला; तापमान ३४.४ अंशांवर

छत्रपती संभाजीनगर : शहरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून शनिवारी (२१ फेब्रुवारी) उन्हाने अक्षरशः आग ओकायला सुरुवात केली. शहराचे कमाल तापमान ३४.४ अंश सेल्सियसवर पोहोचले असून हा…

विजेच्या खांबावरील बेकायदा बॅनर ठरला जीवघेणा; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : शहरात बेकायदा बॅनर काढताना झालेल्या दुर्दैवी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून ही घटना संतापजनक ठरली आहे. मुकुंदवाडी येथील हनुमान मंदिर परिसरात आज सकाळी सुमारे ९ वाजेच्या…

छत्रपती संभाजीनगरात पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : शहरात सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून पोलिस दलात दाखल होण्यासाठी आलेल्या २३ वर्षीय तरुणाचा १६०० मीटर धावण्याची…

अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस’ सुरक्षा काढली; गृह विभागाचा निर्णय, राजकीय वर्तुळात चर्चा

छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाच्या गृह विभागाने माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना देण्यात आलेली ‘वाय प्लस एस्कॉर्ट’ पोलिस सुरक्षा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी…

घरासमोर उभी कार क्षणात गायब; शहरात हायटेक चोरट्यांचे पोलिसांना खुले आव्हान

छत्रपती संभाजीनगर : शहरात कार चोरीच्या वाढत्या घटनांनी नागरिकांसह पोलिस प्रशासनाचीही चिंता वाढवली आहे. दुचाकी चोरीच्या घटना नेहमी ऐकायला मिळतात; मात्र आता कार चोरीकडे चोरट्यांचा मोर्चा वळल्याचे दिसून येत आहे.…

शिवजन्मोत्सवासाठी शहरात कडेकोट बंदोबस्त; ११०० पोलिसांसह ड्रोनद्वारेही नजर

छत्रपती संभाजीनगर : शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच मिरवणुकांदरम्यान शांतता राखली जावी यासाठी गुरुवारी…

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी सुरू; ६३७ ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर

छत्रपती संभाजीनगर : नगरपरिषदा, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने जानेवारी ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क