Tag: #AurangabadNews

भूकंपाची चर्चा शहरभर; प्रशासनाचा खुलासा — “निव्वळ अफवा”

छत्रपती संभाजीनगर : शहरातील गणेश कॉलनी, रशिदपुरा, टीव्ही सेंटर रोड परिसरात शनिवारी दुपारी भूकंपाचे धक्के बसल्याची चर्चा वेगाने पसरली. सोशल मीडियावर भूकंप झाल्याची माहिती व्हायरल होताच नागरिकांमध्ये खळबळ उडाली. इतकेच…

वेरूळ भक्तनिवास, पार्किंग, उद्यानासह‎ रस्त्याच्या कामासाठी 210 कोटी मंजूर‎: जानेवारी‎ 2026 पासून कामांना होणार सुरुवात

छत्रपती संभाजीनगर : वेरूळ येथे भक्तनिवास, दर्शनबारी, ‎‎फंक्शन हॉल, व्यावसायिक‎ कॉम्पलेक्स, उद्यान, लाइट अँड‎साऊंड शो, घाट सुशोभीकरण,‎ पार्किंग आदी कामांना मंजुरी देण्यात ‎‎आली आहे. वेरूळ येथील घृष्णेश्वर ‎‎ज्योतिर्लिंग मंदिरालगत ४३…

पैठणगेटमध्ये मनपाची मोठी कारवाई; ११८ अतिक्रमणे हटवून परिसर मोकळा

छत्रपती संभाजीनगर : पैठणगेट परिसरात गेल्या आठवड्यात किरकोळ वादातून झालेल्या तरुणाच्या निघृण खुनानंतर मनपा प्रशासनाने तत्काळ सतर्कतेचा धागा पकडत मोठी कारवाई सुरू केली आहे. या घटनेमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर…

छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम; दहा प्रमुख रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामांवर होणार कारवाई

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेने शहरातील दहा महत्त्वाच्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी मोठी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (दि.१७) आयुक्त जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या मोहिमेपूर्वी सर्व कायदेशीर प्रक्रिया…

२५०० मिमी जलवाहिनी जोडणीसाठी ६ दिवस शटडाऊन; शहरात २ दिवस उशिराने पाणी, ९०० मिमी लाइनची गळतीही होणार दुरुस्त

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार असून नागरिकांनी पुढील काही दिवस पाणीटंचाईचा सामना करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पैठण रोडवरील टाकळी फाटा…

दिवाळीत जोरदार झाली वाहन खरेदी ; छत्रपती संभाजीनगरात ६ हजार ३१९ वाहनांची विक्री

छत्रपती संभाजीनगर : सणासुदीचा काळ हा नेहमीच वाहन खरेदीचा मोसम मानला जातो. दिवाळीसारख्या शुभ सणात नवीन वाहन घेणे शुभ मानले जात असल्याने शहरातील वाहन विक्रेत्यांकडे ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.…

एमसीईडीतर्फे निर्जलीकरण (डीहायड्रेशन) विषयक पाच दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण; युवक-युवतींसाठी उत्तम संधी

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) तर्फे निर्जलीकरण (डीहायड्रेशन) या वाढत्या उद्योगक्षेत्रावर आधारित पाच दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ पासून करण्यात आले आहे. कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन,…

वसंतराव नाईक पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी वाहतूक बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग 

छत्रपती संभाजीनगर : हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा भव्य कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अनेक मंत्री, आमदार,…

आता तर हद्दच झाली! अंत्यसंस्काराच्या पावतीसाठी मनपा कर्मचाऱ्याने उकळले ५०० रुपये

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या झोन क्रमांक सहा कार्यालयात अंत्यसंस्काराची पावती मिळवून देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी मनपाचा कंत्राटी कर्मचारी आणि झेरॉक्स सेंटर चालक अशा दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ही…

भाजपच्या जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्षाचा आढळला मृतदेह ; गंगापूर तालुक्यात खळबळ

छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गंगापूर तालुक्यातील भालगाव येथील रहिवासी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क