Tag: #CrimeNews

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई! घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीकडून ४ गुन्हे उघड; २ लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या सराईत आरोपीला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. भगवान ईश्वर भोसले (वय २४) असे आरोपीचे…

चिकलठाण्यात एटीएममधून पैसे काढताच तरुणाला लुटले; सेतू केंद्राचा पत्ता विचारून चोरट्यांचा डाव, ३८ हजारांवर डल्ला!

छत्रपती संभाजीनगर : मदतीसाठी किंवा पत्ता विचारण्यासाठी जवळ येणाऱ्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे एका तरुणाला महागात पडले. चिकलठाणा परिसरात सेतू केंद्राचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन जणांनी तरुणाला थांबवले आणि चाकूचा…

मुलीवर पैसे उडवण्यासाठी दुचाकी चोरी; तिघांना बेड्या

एमआयडीसी सिडको पोलिसांची कारवाई; १ लाखांच्या तीन दुचाकी जप्त छत्रपती संभाजीनगर : मुलीवर पैसे उडवून मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरी करणाऱ्या तीन तरुण चोरट्यांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली. एन-१ सिडको…

पोटच्या गोळ्याचा धक्कादायक सौदा; दीड महिन्याच्या बाळाची तब्बल तीनदा खरेदी-विक्री, विकलेल्या पैशांत जन्मदात्याने घेतली सोन्याची चेन अन् मोबाईल; डॉक्टरसह ७ जणांना बेड्या

छत्रपती संभाजीनगर : पैशांसाठी जन्मदात्या आई-वडिलांनी अवघ्या दीड महिन्याच्या पोटच्या गोळ्याला १ लाख २० हजार रुपयांत विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या बाळाचा एक-दोन नव्हे तर तब्बल…

एका महिन्याच्या चिमुकल्याची १ लाख २० हजारांना विक्री; मुकुंदवाडीत धक्कादायक प्रकार

छत्रपती संभाजीनगर : ज्या आईच्या कुशीत जन्म घेऊन अवघ्या महिनाभराचा काळ लोटला, त्याच चिमुकल्याला आर्थिक अडचणीपोटी १ लाख २० हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार मुकुंदवाडी परिसरात उघडकीस आला आहे. या…

समर्थनगरमध्ये रंगकामाच्या बहाण्याने ८ तोळे सोन्याचे दागिने चोरीला; दोन कामगारांवर संशय

छत्रपती संभाजीनगर : घरात रंगकाम सुरू असताना संधी साधून तब्बल ८ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना शहरातील समर्थनगर परिसरात घडली आहे. ‘सागर रेसिडेन्सी’ या इमारतीतील घरातून राणी हार, मंगळसूत्र…

गंगापूरमध्ये ६८ हजारांच्या रोकड हडपण्यासाठी जबरी चोरीचा बनाव; क्षेत्र सहायकासह तिघांचा कट उघड

गंगापूर : भारत फायनान्शियल कंपनीच्या गंगापूर शाखेतील महिला सदस्यांकडून वसूल केलेली ६८ हजार ५६ रुपयांची रोकड हडपण्यासाठी स्वतःवर चाकूने वार करून जबरी चोरीचा बनाव रचणाऱ्या क्षेत्र सहायकासह तिघांचा कट गंगापूर…

छत्रपती संभाजीनगरात दुचाकी चोरट्यांचा पर्दाफाश; १२ मोटारसायकलींसह ९.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरात मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईत दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून तब्बल १२ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, या कारवाईत…

घाटी रुग्णालयात तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; धाडसी प्रतिकारामुळे आरोपीचा डाव उधळला, दोघे २४ तासांत अटकेत

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय असलेल्या घाटी रुग्णालय परिसरात उपचारासाठी आलेल्या २० वर्षीय तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीने धाडसाने प्रतिकार करत…

छत्रपती संभाजीनगरात हायटेक कारचोरांचा धुमाकूळ; थारसह २७ लाखांची फॉर्च्यूनर लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरात वाहनचोरीच्या घटनांनी आता गंभीर वळण घेतले असून, चोरट्यांनी दुचाकींनंतर थेट महागड्या एसयूव्ही गाड्यांना लक्ष्य केले आहे. छावणी आणि एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन महागड्या कार…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क