Tag: #RoadAccident

नायलॉन मांजाचा कहर; सिडको एन-७ मध्ये दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : सिडको एन-७ भागातील देवगिरी बँकेसमोर गुरुवारी (दि. ८ जानेवारी) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक घटनेने शहरातील पतंगबाजीच्या धोक्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. रस्त्यावर लोंबकळणाऱ्या तुटलेल्या…

मोंढा नाका उड्डाणपुलावर रात्री भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अत्यंत वर्दळीच्या मोंढा नाका उड्डाणपुलावर शनिवारी (दि. २० डिसेंबर) रात्री साडेबारा ते एक वाजेदरम्यान भीषण अपघात झाला. भरधाव कारने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने रिक्षातील प्रवाशांसह…

पडेगाव रोडवरील तारांगण जवळ भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहरातील पडेगाव रोडवरील तारांगण फाट्याजवळ गुरुवारी (दि. १८) मध्यरात्री सुमारास एक भीषण अपघात घडला. गतिरोधकावर गाडी जोरात आदळल्याने टायर फुटून कार उलटली. या अपघातात देवडी बाजार येथील एका…

नियंत्रण सुटले कार दुभाजकावर आदळली; आग लागली आणि सुदैवाने थोडक्यात बचावले 5 जण..!

छत्रपती संभाजीनगर : “वेगावर नियंत्रण ठेवायला हवं”, हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित करणारा गंभीर अपघात सोमवारी शेंद्रा MIDC परिसरात घडला. समृद्धी महामार्गावरून नागपूरहून पुण्याकडे प्रवास करणारी एमएच १३ डीवाय ९६९१…

विद्यापीठात भाचीला सोडून घरी परतताना संशोधकाचा दुर्दैवी मृत्यू; चार वर्षांची मुलगी गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : बेगमपुरा परिसरात बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात संशोधक आणि महाविद्यालयीन प्राध्यापक ज्ञानेश्वर तुकाराम शिरसाट (३७, रा. विद्युत कॉलनी) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची चार वर्षांची मुलगी…

गंगापूरमध्ये भीषण अपघात : दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू, पिता गंभीर

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर-गंगापूर फाटा दरम्यान सोमवारी (दि.२४) दुपारी झालेल्या भीषण अपघातात दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या पित्याचा गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू आहेत. पैठण तालुक्यातील शेकटा येथील…

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार, मुलगा गंभीर

छत्रपती संभाजीनगर : धुळे-सोलापूर महामार्गावर नक्षत्रवाडी परिसरात आज सकाळी सुमारास झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना यू-टर्न घेत असलेल्या आयशर…

चालत्या एसटी बसमधून उडी घेतल्याने महिलेचा जागीच मृत्यू

खुलताबाद : एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करत असलेल्या एका चाळीस वर्षीय महिलेने चालत्या बसमधून अचानक उडी घेतल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २९) खुलताबाद तालुक्यातील सोलापूर–धुळे राष्ट्रीय…

🚨 भरधाव ट्रकची भीषण धडक – नव्या मोपेडवरून जाणाऱ्या दांपत्याचा जागीच मृत्यू! 🚨

छत्रपती संभाजीनगर : सिडको वाळूज महानगर-१ च्या प्रवेशद्वाराजवळ सोमवारी (दि. २७) दुपारी झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 2,168 Views

वाळूज औद्योगिक वसाहतीत भीषण अपघात — दोन ठार, एक गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : वाळूज औद्योगिक वसाहतीतील गुड इयर कंपनीसमोर बुधवारी (दि. 22 ऑक्टोबर) सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क