Tag: #MaharashtraNews

उन्हाच्या तीव्रतेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळांच्या वेळेत बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक

छत्रपती संभाजीनगर : शहरासह जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत जिल्हा परिषद प्रशासनाने शाळांच्या वेळेत बदल करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या आदेशानुसार सोमवार (दि.…

एसटी बसचे लाईव्ह लोकेशन आता मोबाईलवर; ‘आपली एसटी’ अॅप एप्रिलपासून प्रवाशांच्या सेवेत

छत्रपती संभाजीनगर : राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीसह इतर एसटी बसचे नेमके लोकेशन आता प्रवाशांना मोबाईलवरून पाहता येणार आहे. यासाठी एसटी महामंडळाने विकसित केलेले ‘आपली एसटी’ हे स्वतंत्र मोबाईल अॅप येत्या…

पाणीटंचाईच्या काळात पाणी जसं वापरतो तसा गॅस जपून वापरा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षामुळे निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम आता भारतासह महाराष्ट्रातील काही भागांतही जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना…

छत्रपती संभाजीनगरमध्ये ई-शिवाई बस सेवेला प्रवाशांची पसंती; लवकरच ३५ नवीन बस दाखल होणार

छत्रपती संभाजीनगर : पर्यावरणपूरक आणि आरामदायी प्रवासाची सुविधा देणाऱ्या ई-शिवाई बस सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरासह जिल्ह्यात विविध मार्गांवर सध्या ७३ ई-बस धावत असून, मुख्य बसस्थानकावरून २६ बसची…

युद्धाच्या परिणामाची झळ उद्योगांना; गॅस तुटवड्यामुळे एमआयडीसीतील ४०० उद्योगांवर बंदीची टांगती तलवार

छत्रपती संभाजीनगर : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात भडकलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर तणाव निर्माण झाला असून त्याचे परिणाम आता स्थानिक औद्योगिक क्षेत्रावरही दिसू लागले आहेत. आखाती देशांतून होणारी पेट्रोलियम…

करोडी आरटीओ फिटनेस सेंटरमध्ये दुर्दैवी अपघात; बारा टायरच्या ट्रकखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर येथील करोडी परिसरातील आरटीओ कार्यालयाच्या फिटनेस सेंटरमध्ये ट्रक रिव्हर्स घेताना झालेल्या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. १० मार्च) सकाळी सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.…

अजिंठा लेणी परिसरात मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला; १०० ते १२० जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजिंठा लेणी परिसरात पुन्हा एकदा आग्या मोहोळाच्या मधमाशांनी पर्यटकांवर अचानक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत देशी-विदेशी पर्यटकांसह सुमारे १००…

प्लॉट व्यवहाराच्या नावाखाली सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकाची १.३३ कोटींची फसवणूक; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : प्लॉट विक्रीचे आमिष दाखवून सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकाची तब्बल १ कोटी ३३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात…

छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा कडाका वाढला; तापमानाचा नवा विक्रम, आठवडी बाजारात ग्राहकांची घट

छत्रपती संभाजीनगर : एप्रिल–मे महिन्यात जाणवणारा उन्हाचा कडाका यंदा मार्चच्या पहिल्याच आठवड्यात जाणवू लागला आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील तापमानात सातत्याने वाढ होत असून दररोज नव्या उच्चांकाची नोंद होत आहे.…

नाथषष्ठी यात्रेसाठी पैठणमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त; लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष नियोजन

पैठण : संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रेनिमित्त पैठण नगरीत लाखो वारकरी भाविक दाखल होणार असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. यात्रेदरम्यान भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क