Tag: #MaharashtraNews

आई-वडील बाहेर, घरात रक्ताचे थारोळे… १२वीच्या विद्यार्थिनीसोबत धक्कादायक घटना

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील मुरमी गावात शुक्रवारी दुपारी एका १७ वर्षीय तरुणीची घरातच गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. वैष्णवी संतोष नीळ असे मयत तरुणीचे…

शुल्क घेतले, पण हॉलतिकीट नाही; विद्यार्थ्यांचा संताप, प्राचार्य व क्लार्क अटकेत

छत्रपती संभाजीनगर : लाखो रुपये शुल्क भरूनही हॉलतिकीट न मिळाल्याने श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्चच्या सुमारे १३३ विद्यार्थ्यांना एमसीए प्रथम वर्षाच्या गुरुवारपासून सुरू झालेल्या परीक्षेला मुकावे लागले. हॉलतिकीट…

लग्नाच्या नावाखाली ३ लाखांची फसवणूक; नवरी कारमधून उतरून दुसऱ्या कारने फरार

अहिल्यानगर जिल्ह्यात एका २९ वर्षीय तरुण शेतकऱ्याची लग्नाच्या आमिषाने मोठी फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘स्त्रीधन’ म्हणून ३ लाख रुपये उकळल्यानंतर नवरी म्हणून आणलेली मुलगी रस्त्यातच कारमधून उतरून…

एचएसआरपी बसवण्याची शेवटची मुदत ३१ डिसेंबर; जिल्ह्यात अजूनही ६.४५ लाख वाहनांवर प्रक्रिया बाकी

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वाहनधारकांसाठी ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) बसवण्याची अंतिम मुदत जवळ येत आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत ९.५४ लाख वाहनांपैकी केवळ ३ लाख ८ हजार वाहनांवरच…

सातारा परिसरातील खंडोबा मंदिरात महिला चोरट्यांचा थैमान; तीन तासांत ८ महिलांच्या दागिन्यांची लूट

छत्रपती संभाजीनगर : साताऱ्यातील प्रसिद्ध खंडोबा मंदिरात यात्रेनिमित्त रविवारी मोठी गर्दी झाली असताना महिला चोरट्यांच्या टोळीने भाविकांना लक्ष्य करत मोठा आर्थिक तोटा केला. दुपारी फक्त तीन तासांच्या कालावधीत तब्बल आठ…

टोळक्याकडून दोन तरुणांना पेट्रोल पंपावर बेदम मारहाण; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या मारहाणीच्या धक्कादायक प्रकाराची सीसीटीव्ही फुटेज आता समोर आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या पिकअप वाहनाच्या चालकासोबत…

किलेअर्क वसतिगृहाच्या जेवणात ‘पाल’; विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली, संतापून ठिय्या आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : किलेअर्क येथील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल आढळल्याने मोठा गोंधळ उडाला. गवारीच्या शेंगांच्या भाजीत पाल असल्याचे निदर्शनास येताच विद्यार्थ्यांनी जेवणावरूनच एकच आरडाओरडा केला. या प्रकारानंतर…

छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणूक : प्रारूप मतदार यादी जाहीर; २९ प्रभागांत ११ लाखांहून अधिक मतदार 

छत्रपती संभाजीनगर : आगामी महानगरपालिका निवडणुकांची तयारी प्रशासनाने गतीने सुरू केली असून गुरुवारी (दि. २०) प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार शहरातील २९ प्रभागांत एकूण ११५ नगरसेवक…

खोट्या पुराव्यांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र मिळविणाऱ्यांवर कारवाई ;२९ जणांविरोधात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : खोट्या जन्मतारखा, जन्मस्थळ, शपथपत्रे आणि खोटे दस्तऐवज सादर करून शासनाची फसवणूक करीत जन्म प्रमाणपत्र मिळविल्याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात २९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही…

वेरूळ भक्तनिवास, पार्किंग, उद्यानासह‎ रस्त्याच्या कामासाठी 210 कोटी मंजूर‎: जानेवारी‎ 2026 पासून कामांना होणार सुरुवात

छत्रपती संभाजीनगर : वेरूळ येथे भक्तनिवास, दर्शनबारी, ‎‎फंक्शन हॉल, व्यावसायिक‎ कॉम्पलेक्स, उद्यान, लाइट अँड‎साऊंड शो, घाट सुशोभीकरण,‎ पार्किंग आदी कामांना मंजुरी देण्यात ‎‎आली आहे. वेरूळ येथील घृष्णेश्वर ‎‎ज्योतिर्लिंग मंदिरालगत ४३…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क