Tag: #छत्रपतीसंभाजीनगर

पोक्सोच्या गुन्ह्यात सात महिन्यांपूर्वी घाटीतून पळालेला आरोपी आईला भेटायला येताच अटकेत!

छत्रपती संभाजीनगर : पोक्सो आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात अटक असताना घाटी रुग्णालयातून पोलिसांच्या हाताला झटका देऊन पसार झालेला आरोपी सोहेल अब्दुल रज्जाक कादरी (२७, रा. विश्रांतीनगर) अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.…

किलेअर्क वसतिगृहाच्या जेवणात ‘पाल’; विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली, संतापून ठिय्या आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : किलेअर्क येथील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल आढळल्याने मोठा गोंधळ उडाला. गवारीच्या शेंगांच्या भाजीत पाल असल्याचे निदर्शनास येताच विद्यार्थ्यांनी जेवणावरूनच एकच आरडाओरडा केला. या प्रकारानंतर…

10 किमीवर घर तरीही 6 महिने पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य; एक टीप अन् महिलेचं कृत्य उघड

छत्रपती संभाजीनगर शहरातून एक अत्यंत गंभीर आणि टेन्शन वाढवणारी घटना समोर आली आहे. शहरातील जालना रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून एक महिला राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.…

बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाची धडक कारवाई; ७९७ रिक्षांवर दंडात्मक कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाहतूक कोंडी आणि नियमभंगाला आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेने बेशिस्त रिक्षा चालकांविरुद्ध मोठी मोहीम राबवत कठोर कारवाई केली. वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या आणि उध्दट वर्तन करणाऱ्या…

छत्रपती संभाजीनगर वाहतुकीचे नियमन करीत असलेल्या पोलिसाला रिक्षाचालकाची थेट धडक; २० फुट नेले फरफटत

छत्रपती संभाजीनगर : वाहतुकीचे नियमन करत असलेल्या पोलिसांवर हल्ल्याच्या घटना वाढत असताना महावीर चौक परिसरात रविवारी दुपारी घडलेली घटना शहराला हादरवून गेली. थांबण्याचा इशारा करताच एका मुजोर रिक्षाचालकाने वाहतूक पोलिस…

भूकंपाची चर्चा शहरभर; प्रशासनाचा खुलासा — “निव्वळ अफवा”

छत्रपती संभाजीनगर : शहरातील गणेश कॉलनी, रशिदपुरा, टीव्ही सेंटर रोड परिसरात शनिवारी दुपारी भूकंपाचे धक्के बसल्याची चर्चा वेगाने पसरली. सोशल मीडियावर भूकंप झाल्याची माहिती व्हायरल होताच नागरिकांमध्ये खळबळ उडाली. इतकेच…

छत्रपती संभाजीनगर : नगर परिषद, नगरपंचायती निवडणुकीत ६५९ उमेदवार रिंगणात

छत्रपती संभाजीनगर : नगर परिषद व नगरपंचायती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरणाला अधिक उकळी आली आहे. एकूण ८२० वैध अर्जांपैकी तब्बल १६१ उमेदवारांनी माघार जाहीर…

आता रेशन दुकानावर गहू आणि तांदळासोबत ‘ज्वारी’ही ;  तांदूळ पुरवठा मंदावल्याने वाटप प्रक्रियेत विलंब

छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना दरमहा मोफत गहू आणि तांदूळ पुरविण्यात येते. मात्र या महिन्यात धान्य वाटपात बदल करण्यात आला असून…

पैठणगेटमध्ये मनपाची मोठी कारवाई; ११८ अतिक्रमणे हटवून परिसर मोकळा

छत्रपती संभाजीनगर : पैठणगेट परिसरात गेल्या आठवड्यात किरकोळ वादातून झालेल्या तरुणाच्या निघृण खुनानंतर मनपा प्रशासनाने तत्काळ सतर्कतेचा धागा पकडत मोठी कारवाई सुरू केली आहे. या घटनेमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर…

सिडको पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; १०१ हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल नागरिकांच्या स्वाधीन

छत्रपती संभाजीनगर : सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या दहा महिन्यांत चोरीला गेलेले, हरवलेले तसेच रिक्षा-बसमध्ये विसरलेले असे एकूण १०१ मोबाईल पोलिसांनी शोधून काढत नागरिकांना परत केले. मंगळवारी (दि.१७) पोलिस उपायुक्त…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क