Tag: #मराठीबातम्या

वेरूळ शिक्षक मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; पीएसआय नागरगोजेला अटक, अंमलदार वाल्मीक बणगे निलंबित

खुलताबाद : वेरूळ येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणात अखेर पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. वैजापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे आणि पोलीस अंमलदार वाल्मीक…

गोगाबाबा टेकडी परिसरात तरुणीची आत्महत्या; बेगमपुरा पोलिसांकडून तपास सुरू

छत्रपती संभाजीनगर : शहरातील गोगाबाबा टेकडी परिसरात एका तरुणीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रेणुका शांताराम गांगुर्डे असे मृत तरुणीचे…

ओएलएक्सवर दुचाकी विक्रीची जाहिरात ठरली महागात; ‘टेस्ट राईड’च्या बहाण्याने भामट्याने यामाहा मोटारसायकल पळवली, वाळूजमधील मनीषा नगर परिसरातील घटना

वाळूज : ऑनलाइन खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या ओएलएक्स या संकेतस्थळावरील जाहिरात एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. जुनी दुचाकी विक्रीसाठी काढलेल्या युवकाची मोटारसायकल खरेदीच्या बहाण्याने आलेल्या भामट्याने हातोहात पळवून नेल्याची घटना…

गणेशभक्तांसाठी खुशखबर! छत्रपती संभाजीनगर-राजूर दरम्यान ‘राजमाता जिजाऊ’ शटल बससेवा उद्यापासून सुरू

छत्रपती संभाजीनगर : गणेशभक्तांसह सर्वसामान्य प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) छत्रपती संभाजीनगर विभागाकडून मंगळवारपासून मध्यवर्ती बसस्थानक ते श्री क्षेत्र राजूर गणपती दरम्यान अत्याधुनिक सुविधांनी सज्ज…

भिक्षेकरूंच्या आयुष्यात ‘स्माइल’; छत्रपती संभाजीनगरात २०० जणांचे होणार पुनर्वसन

छत्रपती संभाजीनगर : शहरातील चौक, सिग्नल आणि गल्लोगल्ली भिक्षा मागणाऱ्यांची वाढती संख्या ही प्रशासनासमोर मोठी समस्या बनली होती. मात्र, आता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने महत्त्वाचे पाऊल…

जलवाहिनी जोडणीसाठी शटडाऊन; सिडको-हडकोचा पाणीपुरवठा राहणार बंद

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत महत्त्वाच्या जलवाहिनी जोडणीच्या कामासाठी शनिवारी १४ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. या कामामुळे सिडको-हडको परिसराचा पाणीपुरवठा तात्पुरता बंद राहणार असून, नागरिकांना मिळणाऱ्या पाण्याच्या…

लांझी-हिरापूर शिवारात बिबट्याचा धुमाकूळ; १५ दिवसांत तिसरा हल्ला, चार महिन्यांच्या वासराला फस्त केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, पिंजरा लावण्याच्या मागणीकडे वन विभागाचे दुर्लक्ष?

छत्रपती संभाजीनगर : लांझी-हिरापूर शिवारात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून, वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मंगळवारी (९ जून) रात्री सुमारे नऊ वाजेच्या सुमारास बिबट्याने…

वाळूज एमआयडीसीत शटर उचकटून ६० लाखांचे महागडे टूल्स लंपास, चोरटे सीसीटीव्हीत कैद

छत्रपती संभाजीनगर : शहराजवळ असलेल्या वाळूज MIDC परिसरातील रांजणगाव फाटा येथे चोरट्यांनी एका टूल्स विक्रीच्या दुकानाला लक्ष्य करत तब्बल ६० लाख रुपयांच्या महागड्या औद्योगिक टूल्सवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस…

तोतया पोलिसांकडून वृद्ध कामगार ठेकेदाराची भरदिवसा लूट; अडीच तोळ्यांचे दागिने लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरात तोतया पोलिसांकडून नागरिकांची फसवणूक आणि लूटमार करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, एमआयटी कॉलेजसमोरील उड्डाणपुलावर एका वृद्ध कामगार ठेकेदाराला भरदिवसा गंडा घालून सुमारे अडीच तोळ्यांचे सोन्याचे दागिने…

सातारा परिसरातील तलावात दुर्दैवी दुर्घटना; तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, परिसरात शोककळा

छत्रपती संभाजीनगर : सातारा परिसरातील साई टेकडीजवळील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या सहा मित्रांपैकी तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृत…

error: Content is protected !!