Tag: #CityCrime

शहरात अमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे रॅकेट उघड, ५ दिवसांत २० पेडलर जेरबंद

छत्रपती संभाजीनगर : शहरात अमली पदार्थांचे सेवन आणि तस्करी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. गुजरात व मुंबईमार्गे शहरात एमडी पावडरसारख्या महागड्या ड्रग्जची सर्रास तस्करी सुरू असल्याचे…

“जेलमध्ये जाईन, पण गेम करीन” अशी धमकी देणाऱ्या टोळक्याची कॅनॉट प्लेसमध्ये सिडको पोलिसांकडून धिंड

छत्रपती संभाजीनगर : कॅनॉट प्लेस परिसरात दोन टोळ्यांमध्ये झालेल्या सशस्त्र हाणामारी प्रकरणी सिडको पोलिसांनी कडक कारवाई करत बुधवारी (२८ जानेवारी) चार आरोपींची भर चौकात धिंड काढली. “परत जेलमध्ये जातो, पण…

ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली ठेकेदार व अभियंत्याची फसवणूक; संभाजीनगरमध्ये ८१ लाखांचा आर्थिक गंडा

छत्रपती संभाजीनगर : शहरात शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांना गंडा घालण्याचे प्रकार वाढत असून, अशाच दोन स्वतंत्र प्रकरणांत तब्बल ८१ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले…

नाकाबंदी फोडून पळणाऱ्या कारचा १५ किमी थरारक पाठलाग; नशेच्या सिरपचा साडे अठरा लाखांचा साठा जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरात नाकाबंदी फोडून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका कारचा तब्बल १५ किलोमीटर पाठलाग करत गुन्हे शाखेने नशेच्या सिरपचा मोठा साठा जप्त केला. या थरारक कारवाईत पोलिसांनी तिघा…

पदमपुरा येथील २५० वर्षे जुन्या हनुमान मंदिरात चोरी; दागिने व रोकड लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पदमपुरा भागात कर्णपुरा ते आरटीओ रस्त्यावर असलेल्या सुमारे २५० ते ३०० वर्षे जुन्या हनुमान मंदिरात चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे मुख्य चॅनल…

स्वतःची दुचाकी चोरीला गेली आणि तोच बनला चोर; सीसीटीव्हीत अडकून शातीर चोर पोलिसांच्या ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : शहरात सातत्याने होत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांचा अखेर पर्दाफाश झाला असून, एमआयडीसी सिडको पोलिसांनी एका शातीर चोराला रंगेहाथ अटक केली आहे. स्वतःची दुचाकी चोरीला गेल्यानंतर त्याच चावीने…

बीड बायपासवर मंगळसूत्र हिसकावल्याची धक्कादायक घटना; ४ लाखांच्या दागिन्यांची चोरी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बीड बायपास रोड परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. हॉटेलमधून जेवण करून बाहेर पडलेल्या एका महिलेच्या गळ्यातील तब्बल तीन तोळ्यांचे…

गरवारे स्टेडियमबाहेर निकालाच्या गर्दीत चेन स्नॅचिंगचा धुमाकूळ; नागरिकांनी चोरट्यांना पकडले

गरवारे स्टेडियमबाहेर निकाल ऐकण्यासाठी जमलेल्या नागरिकांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चार नागरिकांच्या गळ्यातील सुमारे ५७ ग्रॅम सोन्याच्या साखळ्या तसेच रोख रक्कम…

दारूच्या व्यसनातून दुचाकी चोरीचा सपाटा; अट्टल चोरट्यासह साथीदाराला महिनाभरात दुसऱ्यांदा अटक, १४ दुचाकी जप्त

छत्रपती संभाजीनगर : दारूच्या व्यसनामुळे जालना येथून छत्रपती संभाजीनगर शहरात येऊन रात्री रस्त्यावर मुक्काम ठोकत सकाळी परत जाताना दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यासह त्याच्या साथीदाराला गुन्हे शाखेने महिनाभरात दुसऱ्यांदा अटक…

इंदूरहून नायलॉन मांजाची तस्करी; पदमपुरा येथे दोन तरुणांना अटक, २८८ गट्टू जप्त

छत्रपती संभाजीनगर : देवदर्शनाच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या एका पतंग विक्रेत्या तरुणाने तिकडेच नायलॉन मांजाची तस्करी सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंदूर (मध्यप्रदेश) येथून कुरियरद्वारे आणलेला मांजाचा मोठा साठा…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क