Tag: #छत्रपतीसंभाजीनगर

खुलताबादच्या रेखा चव्हाण यांना संत ईश्वर फाउंडेशनचा राष्ट्रीय सन्मान; ‘आई लोणचं’ उपक्रमाची देशभरात दखल

छत्रपती संभाजीनगर : सामाजिक आणि उद्यमशीलतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल खुलताबाद तालुक्यातील गदाना येथील सौ. रेखा प्रभाकर चव्हाण यांना प्रतिष्ठित संत ईश्वर फाउंडेशन राष्ट्रीय सन्मान 2025 ने गौरविण्यात आले आहे.…

जाफरगेट परिसरात मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; शहरात संतापाची लाट

छत्रपती संभाजीनगर: शहरातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जाफरगेट येथील जुना मोंढा परिसरात राहणाऱ्या शेख अरमान या तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मोकाट कुत्र्याच्या चाव्याने मृत्यू झाला आहे. या…

🚨 शहानूर मिया चौकात गांजा तस्कर अटक; २ लाखांहून अधिकचा माल जप्त 🚨

छत्रपती संभाजीनगर : शहरातील शहानूर मिया दर्गा चौक परिसरात रविवारी (५ ऑक्टोबर) रात्री जवाहरनगर पोलिसांनी एक मोठी कारवाई करत गांजा तस्कराच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्याच्याकडून २ लाख १० हजार ६००…

✈️ दिल्लीसाठी आणखी एक विमानसेवा; २६ ऑक्टोबरपासून एअर इंडियाची दुपारची फ्लाईट सुरू ✈️

छत्रपती संभाजीनगर : “दिल्ली अब दूर नहीं” ही म्हण आता प्रत्यक्षात उतरली आहे. शहरातून दिल्लीसाठी आता प्रवास अधिक सुलभ होणार आहे. कारण एअर इंडियाकडून येत्या २६ ऑक्टोबरपासून दुपारच्या वेळेत नव्या…

💔 प्रेमाची फसवणूक आणि हिंसक शेवट: बेगमपुरात लग्नाच्या वचनावर दांड्यांची मारहाण!

छत्रपती संभाजीनगर : “लग्न करशील ना माझ्याशी?” हा प्रश्न विचारताच तीन वर्षांच्या प्रेमकथेचा शेवट लाकडी दांड्याने करण्यात आला! बेगमपुरा परिसरात घडलेल्या या प्रकाराने शहर हादरले आहे. प्रेमातून सुरुवात, वचनातून विश्वास…

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त शहरात दूधाचा महोत्सव; ४५ हजार लिटर दुधासह ५ किलो केशराची मागणी

छत्रपती संभाजीनगर : कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शहरात दूधाचा खरा उत्सव रंगणार आहे. पौर्णिमेच्या सूर्योदयाला देवीचे दर्शन घेऊन सायंकाळी चंद्राचे प्रतिबिंब गरमागरम दुधात पाहत भाविक आनंदोत्सव साजरा करतील. या निमित्ताने शहरात…

पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ३०३ उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप

छत्रपती संभाजीनगर : अनुकंपा तत्त्वावरील गट क व गट ड तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सरळसेवा भरतीद्वारे निवड झालेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३०३ उमेदवारांना आज (शनिवार) समारंभपूर्वक नियुक्तीपत्र प्रदान करण्यात…

बिडकीन, डीएमआयसी परिसरात वाहतूक मार्गात बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ ई (छत्रपती संभाजीनगर ते पैठण) या महत्त्वाच्या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्यात आले असून, बिडकीन परिसरात सध्या पीक्यूसी (PQC) चे…

ऑरिक बिडकीनमध्ये आणखी दोन कंपन्यांची ४७५० कोटींची गुंतवणूक; २३०० रोजगारांची होणार निर्मिती

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (DMIC) अंतर्गत उभारण्यात आलेल्या ऑरिक (AURIC) बिडकीन औद्योगिक क्षेत्रात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दोन नामांकित कंपन्यांनी तब्बल ४७५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. या दोन्ही…

पैठणच्या तरुण शेतकऱ्याची कमाल! KBC 17 मध्ये तब्बल ५० लाखांची कमाई

महाराष्ट्रातील मराठवाडा भाग सध्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे संकटात सापडला असला, तरी पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्याने संपूर्ण देशाला प्रेरणा देणारी कामगिरी करून दाखवली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील कैलास रामभाऊ…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क