Tag: #LawAndOrder

नाकाबंदी फोडून पळणाऱ्या कारचा १५ किमी थरारक पाठलाग; नशेच्या सिरपचा साडे अठरा लाखांचा साठा जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरात नाकाबंदी फोडून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका कारचा तब्बल १५ किलोमीटर पाठलाग करत गुन्हे शाखेने नशेच्या सिरपचा मोठा साठा जप्त केला. या थरारक कारवाईत पोलिसांनी तिघा…

निवडणूक पार्श्वभूमीवर शहरात तीन दिवस ड्राय डे; मद्यविक्रीवर कडक बंदी

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या मतदान व निकालाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १४, १५ आणि १६ जानेवारी या तीन दिवसांसाठी संपूर्ण शहरात…

नववर्ष स्वागतासाठी पोलिसांचा राहणार कडेकोट बंदोबस्त

छत्रपती संभाजीनगर : शहरात २०२५ या वर्षाला निरोप देत २०२६ या नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी कडेकोट बंदोबस्ताचे आदेश दिले आहेत. ३१…

शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; २८९ मांज्याचा गट्टूसह तिघांना अटक

छत्रपती संभाजीनगर : शहरात नायलॉन व चायनीज मांज्याच्या अवैध विक्रीविरोधात शहर गुन्हे शाखेने प्रभावी कारवाई करत तिघांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण २८९ गट्टू नायलॉन मांज्या जप्त केला…

जागेच्या वादातून माजी सरपंचाची निर्घृण हत्या; जटवाडा रोडवरील ओव्हरगाव येथील घटना

छत्रपती संभाजीनगर : जटवाडा रस्त्यालगतच्या ओव्हरगाव परिसरात शेतजमिनीच्या ताब्यावरून दीर्घकाळ सुरू असलेल्या वादातून माजी सरपंच दादा साहू पठाण यांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. स्थानिक ११…

नायलॉन मांजावरील गुन्हे शाखेची धडक कारवाई; 55 गट्टू जप्त करत तीन जणांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरात मकरसंक्रांतीपूर्वी नायलॉन व चायनीज मांजाची अवैध विक्री वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकून एकूण 55 गट्टू नायलॉन मांजा जप्त केले. या प्रकरणात…

मंगल कार्यालयात सुरू असलेला बालविवाह थांबवला; दामिनी पथकाची तातडीची धाव

छत्रपती संभाजीनगर : शहरातील जिन्सी परिसरात १६ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखण्यात पोलिसांच्या दामिनी पथकाला यश आले. शुक्रवारी रात्री रोशनगेट भागातील एका मंगल कार्यालयात सुमारे ३०० उपस्थित पाहुण्यांसमोर सुरू असलेले विवाह…

इटावा-जोगेश्वरी रस्त्यावर गोमांस वाहतूक प्रकरणामुळे तणाव, रिक्षा तोडफोड आणि रस्ता रोको

छत्रपती संभाजीनगर : शहरात पुन्हा एकदा अवैध गोमांस वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. विटावा फाट्यावर शुक्रवारी (५ डिसेंबर) सकाळी सुमारे नऊ वाजता एमएच २० ईएफ ७०२३ या क्रमांकाच्या प्रवासी रिक्षेत…

टवाळखोरांच्या त्रासामुळे सिद्धार्थ उद्यानाची वेळ बदलली; संध्याकाळी ६ वाजता होणार बंद

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासह देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक भेट देणाऱ्या सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात दररोज टवाळखोरांकडून त्रास वाढत चालल्याने प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. उद्यानात येणाऱ्या सुरक्षा रक्षकांशी वाद, अरेरावी…

बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाची धडक कारवाई; ७९७ रिक्षांवर दंडात्मक कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाहतूक कोंडी आणि नियमभंगाला आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेने बेशिस्त रिक्षा चालकांविरुद्ध मोठी मोहीम राबवत कठोर कारवाई केली. वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या आणि उध्दट वर्तन करणाऱ्या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क