Tag: #ChhatrapatiSambhajinagar

बाप्पाला निरोप देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर सज्ज; अडीच हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, ड्रोनच्या नजरेत विसर्जन मिरवणूक

छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवातील बारा दिवसांच्या उत्साहानंतर आता गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी शहर सज्ज झाले आहे. आज रोजी होणाऱ्या मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली…

कन्नडमधील बिकानेर स्वीट मार्ट’वर FDAची कारवाई; अस्वच्छता व अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने परवाना निलंबित, दुकान बंद ठेवण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : ‘Safe Food Safe Maharashtra’ या विशेष मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने कन्नड तालुक्यातील चिंचोली येथील ‘मे. बालाजी बिकानेर स्वीट मार्ट’ वर कारवाई केली आहे. पेढीच्या तपासणीदरम्यान अन्न…

समर्थनगरमध्ये रंगकामाच्या बहाण्याने ८ तोळे सोन्याचे दागिने चोरीला; दोन कामगारांवर संशय

छत्रपती संभाजीनगर : घरात रंगकाम सुरू असताना संधी साधून तब्बल ८ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना शहरातील समर्थनगर परिसरात घडली आहे. ‘सागर रेसिडेन्सी’ या इमारतीतील घरातून राणी हार, मंगळसूत्र…

गंगापूरमध्ये ६८ हजारांच्या रोकड हडपण्यासाठी जबरी चोरीचा बनाव; क्षेत्र सहायकासह तिघांचा कट उघड

गंगापूर : भारत फायनान्शियल कंपनीच्या गंगापूर शाखेतील महिला सदस्यांकडून वसूल केलेली ६८ हजार ५६ रुपयांची रोकड हडपण्यासाठी स्वतःवर चाकूने वार करून जबरी चोरीचा बनाव रचणाऱ्या क्षेत्र सहायकासह तिघांचा कट गंगापूर…

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी छत्रपती संभाजीनगरात वाहतुकीत मोठे बदल; २१ प्रमुख मार्गांवर वाहनांना बंदी

छत्रपती संभाजीनगर : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. २५) शहर व परिसरात निघणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुका सुरक्षित आणि निर्विघ्नपणे पार पडाव्यात, यासाठी छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत मोठे…

‘एक गाव, एक गणपती’ला यंदा वाढता प्रतिसाद; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४६८ गावांचा सहभाग

छत्रपती संभाजीनगर : सामाजिक सलोखा, एकोपा आणि ऐक्याचा संदेश देणारी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा अधिक मजबूत होताना दिसत आहे. गणेशोत्सव २०२६ मध्ये ग्रामीण पोलिसांच्या…

डीजेच्या दणदणाटावर पोलिसांचा अंकुश; मॉडिफाय वाहनांवर होणार कारवाई; १९ सप्टेंबर ते १८ नोव्हेंबरपर्यंत आयुक्त प्रवीण पवार यांचे विशेष निर्बंध

छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सव, विसर्जन मिरवणुका आणि आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला आळा घालण्यासाठी शहर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. डॉल्बी, प्लाझ्मा आणि प्रेशरमिडसारख्या हाय-डेसिबल साउंड सिस्टम बसविण्यासाठी वाहनांमध्ये…

छत्रपती संभाजीनगरात दुचाकी चोरट्यांचा पर्दाफाश; १२ मोटारसायकलींसह ९.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरात मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईत दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून तब्बल १२ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, या कारवाईत…

घाटी रुग्णालयात तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; धाडसी प्रतिकारामुळे आरोपीचा डाव उधळला, दोघे २४ तासांत अटकेत

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय असलेल्या घाटी रुग्णालय परिसरात उपचारासाठी आलेल्या २० वर्षीय तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीने धाडसाने प्रतिकार करत…

गणेशोत्सवात निर्माल्य संकलनासाठी महापालिकेची जय्यत तयारी; विसर्जनाच्या दिवशी ५० गाड्या, ६० निर्माल्य कलश तैनात

छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवाच्या काळात निर्माण होणारे निर्माल्य जलस्रोतांमध्ये टाकले जाऊ नये आणि शहरातील पर्यावरणाचे संरक्षण व्हावे, यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेने विशेष नियोजन केले आहे. उत्सवाच्या दहा दिवसांत निर्माल्य संकलनासाठी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क