Tag: #औरंगाबाद

उद्यानातच जन्म, उद्यानातच अखेरचा निरोप; सिद्धार्थ उद्यानातील १७ वर्षीय वाघाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातील आणखी एका वन्यजीवाचा प्रवास संपला आहे. उद्यानातच जन्मलेल्या आणि याच नावाने ओळख निर्माण केलेल्या ‘सिद्धार्थ’ या १७ वर्षीय वाघाचा गुरुवारी (२९ ऑक्टोबर) रात्री मृत्यू…

छत्रपती संभाजीनगरमध्ये उकाड्याचा कहर; तापमान 37 अंशांवर, शहरवासीयांची लाहीलाही

छत्रपती संभाजीनगर : मान्सूनचा पाऊस माघारी फिरल्यानंतर हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाले असून, आकाश निरभ्र राहिल्याने सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडत आहेत. परिणामी छत्रपती संभाजीनगर शहराच्या तापमानात मोठी वाढ झाली…

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून छेडछाड; वडिलांनाही चाकूने मारण्याची धमकी, तरुणाला अटक

छत्रपती संभाजीनगर : औरंगपुरा परिसरात क्लासला जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा सातत्याने पाठलाग करून तिची छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुलीला अश्लील इशारे करण्यासह तिच्याकडून मोबाइल नंबर आणि इन्स्टाग्राम…

उद्योगांच्या वाढत्या मागणीमुळे ऑरिकचा विस्तार; बिडकीनमधील ५२० एकर निवासी जमीन होणार औद्योगिक, दुसऱ्या टप्प्यात ८ हजार एकर भूसंपादनाला गती

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी (ऑरिक) प्रकल्पात उद्योगांकडून वाढत्या प्रतिसादामुळे बिडकीन परिसरातील आणखी ५२० एकर जमीन निवासी वापरातून औद्योगिक वापरासाठी रूपांतरित…

बजाजनगर परिसरात थरारक रेस्क्यू; विहिरीत पडलेल्या बैलाला दोन तासांच्या प्रयत्नांनंतर जीवदान

बजाजनगर : चारा-वैरण करत असताना उधळलेल्या बैलजोडीतील एक बैल थेट विहिरीत कोसळल्याची थरारक घटना वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कमळापूर-भुजंगवस्ती शिवारात रविवारी (दि.१९) रात्री सुमारे ८ वाजता घडली. या घटनेत शेतकरी व…

विवाहितेच्या मृत्यूने खळबळ; सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या की खून? नातेवाईकांचा घाटीत ठिय्या, पतीसह ७ आरोपींना अटक 

छत्रपती संभाजीनगर: शहरातील छावणी परिसरातील भावसिंगपुरा येथे २३ वर्षीय विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ईश्वरी अजय बनकर असे या मृत विवाहितेचे नाव आहे. सासरच्या जाचातून तिने…

ऑर्डरच्या बहाण्याने केटरिंग व्यावसायिकावर हल्ला; मिरची पूड टाकून लूट

छत्रपती संभाजीनगर : वास्तूशांतीच्या कार्यक्रमासाठी जेवणाची ऑर्डर देण्याचा बहाणा करून केटरिंग व्यावसायिकाला बोलावून घेत चौघांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लुटारूंनी आधी त्यांच्या डोळ्यांत…

बनावट आदेशावर घाटीत नोकरी मिळवण्याचा प्रयत्न; पदोन्नतीच्या चुकीने तरुणाचा पर्दाफाश

छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय (घाटी) येथे बनावट नियुक्ती आदेशाच्या आधारे ‘भांडारपाल’ पदावर रुजू होण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा प्रकार उघडकीस आला असून, तांत्रिक चुकीमुळे हा बनाव…

महाशिवरात्रीपूर्वी वेरूळमध्ये महास्वच्छता अभियान; भाविकांच्या सुविधांसाठी प्रशासन सज्ज

छत्रपती संभाजीनगर : महाशिवरात्रीच्या पावन पर्वाच्या पार्श्वभूमीवर घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात जिल्हा प्रशासनाच्या वतीने भव्य महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाला आमदार प्रशांत बंब, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची प्रमुख उपस्थिती…

पदमपुरा येथील २५० वर्षे जुन्या हनुमान मंदिरात चोरी; दागिने व रोकड लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पदमपुरा भागात कर्णपुरा ते आरटीओ रस्त्यावर असलेल्या सुमारे २५० ते ३०० वर्षे जुन्या हनुमान मंदिरात चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे मुख्य चॅनल…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क