Tag: #क्रांतीचौक

छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 ऑगस्टला भाजपची भव्य तिरंगा यात्रा; मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण राहणार उपस्थित

छत्रपती संभाजीनगर : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने १२ ऑगस्ट रोजी शहरात भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्टपासून अन्नत्याग आंदोलनाचा इशारा; ८ ऑगस्टपर्यंत सरकारला अल्टिमेटम

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला कायदेशीर, घटनात्मक आणि शाश्वत आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ९ ऑगस्टपासून क्रांती चौक येथे अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार…

छत्रपती संभाजीनगरात शिंदे सेनेत अंतर्गत कलह उफाळला; स्वीकृत नगरसेवक निवडीवरून उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्याविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून शिंदे सेनेत पुन्हा एकदा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या पदासाठी शुभम काळे यांचे नाव जाहीर करण्यात आल्यानंतर इच्छुक पदाधिकारी विनोद बनकर…

क्रांती चौकातील शिवजयंतीत चाकू हल्ल्यात दोन गंभीर, मिरवणुकीत ७०-८० मोबाईल व २० मंगळसूत्रे लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरात शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच क्रांती चौक परिसरात रात्री उशिरा घडलेल्या हिंसक घटनांमुळे जल्लोषाला गालबोट लागले. मिरवणुकीदरम्यान नाचण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर…

शिवजन्मोत्सवासाठी शहरात कडेकोट बंदोबस्त; ११०० पोलिसांसह ड्रोनद्वारेही नजर

छत्रपती संभाजीनगर : शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच मिरवणुकांदरम्यान शांतता राखली जावी यासाठी गुरुवारी…

आमदाराच्या कार्यालयाबाहेर बॅग ठेवणाऱ्याला पोलिसांनी शोधून काढले ; घातपाताचा संशय फोल

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयात एअरगन सापडल्याने काल मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला या घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र पोलिसांच्या सखोल तपासानंतर ही घटना…

प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रांती चौकात भव्य ध्वजारोहण; सकाळी १० ते १२ वाहतूक बंद

छत्रपती संभाजीनगर : शहरात आज प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर क्रांती चौक येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त आज सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत क्रांती चौक परिसरातील…

धाडसी तरुणीने विकृताला पोलिसांसमोर चोप देत दाखवले धैर्य; क्रांती चौकात घडला प्रकार

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या मध्यवर्ती क्रांती चौकात सोमवारी दुपारी घडलेल्या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. मैत्रिणीची वाट पाहत उभ्या असलेल्या १७ वर्षीय तरुणीकडे एका विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीने अश्लील इशारे करत त्रास…

इम्तियाज जलील यांच्याविरोधात आंबेडकरी समाज आक्रमक; अॅट्रॉसिटीप्रकरणी अटकेची मागणी करत क्रांती चौक ते भडकल गेट मोर्चा

छत्रपती संभाजीनगर : माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर केलेल्या आरोपांदरम्यान वापरलेले आक्षेपार्ह शब्द आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावणारे ठरल्याने समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर “आंबेडकरी समाजाने…

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा — सरकारवर दानवे यांचा हल्लाबोल!

छत्रपती संभाजीनगर : महायुती सरकारच्या खोट्या आश्वासनांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आक्रमक झाली असून, आज बुधवार (११ जून) रोजी क्रांती चौकातून भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क