Tag: #गुन्हेगारीबातमी

मंत्र्यांशी ओळख असल्याची थाप; पुरवठा निरीक्षक पदाची नोकरी लावून देण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : “माझे अनेक मंत्र्यांशी संबंध आहेत. तुला सरळसेवा भरतीअंतर्गत अन्न व नागरी पुरवठा विभागात निरीक्षकपदी नोकरी लावून देतो,” अशी बतावणी करून विद्युत विभागातील एका कंत्राटी कर्मचाऱ्याची तब्बल २१…

‘आई, लगेच आलो…’ म्हणत विश्वासू चालकानेच साधला डाव; स्कॉर्पिओतील ५ लाखांची रोकड आणि मालकाची स्कुटी घेऊन क्षणात झाला फरार

छत्रपती संभाजीनगर : गेल्या दोन ते तीन वर्षांपासून घरातील सदस्याप्रमाणे वावरणाऱ्या आणि चालक म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने मालकिणीचा विश्वासघात करत तब्बल ५ लाख रुपयांची रोकड आणि मालकाची स्कुटी घेऊन…

वेरूळ शिक्षक मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; पीएसआय नागरगोजेला अटक, अंमलदार वाल्मीक बणगे निलंबित

खुलताबाद : वेरूळ येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणात अखेर पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. वैजापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे आणि पोलीस अंमलदार वाल्मीक…

मानवतेला काळिमा फासणारी घटना; मदतीच्या बहाण्याने ८० वर्षीय वृद्धेवर अत्याचार; आरोपीला अटक

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड येथील कल्याणनगर परिसरात एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मदतीच्या बहाण्याने एका ८० वर्षीय वृद्ध महिलेला घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी…

करमाड पेट्रोल पंपावर तरुणीचा निर्घृण खून; आरोपी ताब्यात, सीसीटीव्हीत कैद थरारक घटना

छत्रपती संभाजीनगर : जालना महामार्गावरील करमाड येथील शिवसमर्थ पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणीचा भरदिवसा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. ९) दुपारी घडली. या…

दीड महिन्यापासून बेपत्ता असलेल्या निवृत्त प्राध्यापकाला गोळी घालून खून; ५० लाखांच्या वादातून रचला चित्रपटासारखा कट, रील्सस्टार ठरला ‘रिअल लाइफ’ विलन

छत्रपती संभाजीनगर : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विभागप्रमुख प्रा. राजाभाऊ लोंढे यांच्या खुनाचा धक्कादायक उलगडा पोलिसांनी केला असून या प्रकरणात विशाल विकास राठोड, आकाश विनोद पवार आणि करण विलास आडे या…

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री थरार! डिझेल चोरण्यासाठी कोयता,रॉडसह टोळीचा हल्ला; ४ अटकेत

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर पोखरी शिवारातील एका पेट्रोल पंपासमोर ट्रक चालकाला मारहाण करून मोबाईल हिसकावण्याचा आणि डिझेल चोरीचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा फुलंब्री पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ५ मार्च रोजी…

मातृत्वालाच काळिमा! मुलाच्या हत्येसाठी आईने दिली सुपारी, जावयासह रचला कट

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील लासूर स्टेशन परिसरात नातेसंबंधांनाच काळिमा फासणारी एक धक्कादायक हत्या उघडकीस आली असून आईनेच जावयाच्या मदतीने आपल्या पोटच्या मुलाची सुपारी देऊन हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.…

वारंवार त्रास देणाऱ्याचा केला कायमचा बंदोबस्त; कन्नड जामडी फॉरेस्ट खुनप्रकरणाचा झाला उलगडा; आरोपी अटकेत

कन्नड तालुक्यातील जामडी फॉरेस्ट शिवारात घडलेला खुनाचा अत्यंत क्लिष्ट गुन्हा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी अवघ्या आठ दिवसांत उघडकीस आणला आहे. या प्रकरणात मृताची ओळख पटवून, आरोपी आई व मुलाला अटक…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क