Tag: robbery

छत्रपती संभाजीनगरात दागिन्यांच्या चोरीचा कहर; एका दिवसात चार घटना, महिलांमध्ये भीतीचे वातावरण

छत्रपती संभाजीनगर : शहरात दागिन्यांच्या चोरीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून एका दिवसात तब्बल चार वेगवेगळ्या घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, वर्दळीच्या ठिकाणांपासून…

भर दिवसा मयूर पार्कमध्ये धाडसी घरफोडी; १२ लाखांचा ऐवज लंपास, चारचाकीतून आलेले चोरटे CCTV मध्ये कैद, पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मयूर पार्क परिसरात भर दिवसा घरफोडीची धक्कादायक घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मेहुण्याच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारत…

ऑर्डरच्या बहाण्याने केटरिंग व्यावसायिकावर हल्ला; मिरची पूड टाकून लूट

छत्रपती संभाजीनगर : वास्तूशांतीच्या कार्यक्रमासाठी जेवणाची ऑर्डर देण्याचा बहाणा करून केटरिंग व्यावसायिकाला बोलावून घेत चौघांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लुटारूंनी आधी त्यांच्या डोळ्यांत…

उस्मानपुरा हद्दीत दोन घरफोड्या; साडेचार लाखांचा ऐवज लंपास, नागरिकांत भीतीचे वातावरण

छत्रपती संभाजीनगर : उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रतापनगर आणि श्रेयनगर या उच्चभ्रू वस्त्यांमध्ये दोन बंद घरे फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष…

लिफ्ट मागून मोबाइल हिसकावला; पाठलाग करणाऱ्या चालकाला साथीदारांकडून मारहाण, सोन्याची बाळी लुटली

छत्रपती संभाजीनगर : जयभवानीनगर परिसरातून कारमध्ये लिफ्ट घेऊन सिडको चौकापर्यंत आलेल्या एका महिलेने चालकाचा मोबाइल हिसकावून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली. चालकाने मित्रासह तिचा पाठलाग करून गाठले असता तेथे तिच्या…

रांजणगाव फाट्यावर थरारक घटना; सराफावर प्राणघातक हल्ला करून चोरट्यांनी सोन्याची बॅग पळवली

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाळूज परिसरात सराफावर प्राणघातक हल्ला करून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रांजणगाव फाटा येथे अज्ञात चोरट्यांनी पिस्तुलाचा वापर करत सोन्याची बॅग लंपास केल्याने परिसरात भीतीचे…

वृद्ध महिलेला काकड आरतीला जाताना मारहाण करून लुटले ; घटना सीसीटीव्हीत कैद

छत्रपती संभाजीनगर : काकड आरतीसाठी मोहटा देवी मंदिराकडे चाललेल्या एका वृद्ध महिलेला दुचाकीवर आलेल्या तिघा अज्ञात चोरट्यांनी मारहाण करून तिच्याकडील मोबाइल फोन आणि सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली…

धुळे – सोलापूर महामार्गावर फळ व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून साठ हजार रुपयांची लूट

छत्रपती संभाजीनगर : फळ खरेदीसाठी जाणाऱ्या व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून तब्बल साठ हजार रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव बुद्रूक (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे बुधवारी (१४ ऑगस्ट)…

समृद्धी महामार्गावर दरोडा – डॉक्टर कुटुंबाला लुटलं, ११ लाखांचा ऐवज लंपास

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीतीदायक घटना घडली आहे. डॉक्टर दांपत्याच्या गाडीवर दरोडेखोरांनी हल्ला करून सुमारे ११ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…

सिडकोत लूटमारची घटना: तरुणाला मारहाण करून रोख रक्कम व मोबाईल लुटला!

sidko-lootmar-tarunala-marhan-ani-39000chi-loot छत्रपती संभाजीनगर : सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत जाधववाडी, देवगिरी बँकेजवळील मैदानात दोन अनोळखी इसमांनी एका तरुणाला मारहाण करून लुटल्याची घटना घडली. ही घटना काल (१४ मार्च) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क