Tag: TheftCase

“सिद्धार्थ उद्यानही चोरांच्या विळख्यात; गर्दीचा फायदा घेत महिलांचे मंगळसूत्र, रोकड आणि कागदपत्रे चोरट्यांनी लंपास केली”

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नागरिकांसाठी विरंगुळ्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयातही आता चोरट्यांनी आपला मोर्चा वळविल्याचे समोर आले आहे. रविवारी सुटीच्या दिवशी कुटुंबासह उद्यानात फिरण्यासाठी आलेल्या महिलांच्या दागिन्यांसह…

‘आई, लगेच आलो…’ म्हणत विश्वासू चालकानेच साधला डाव; स्कॉर्पिओतील ५ लाखांची रोकड आणि मालकाची स्कुटी घेऊन क्षणात झाला फरार

छत्रपती संभाजीनगर : गेल्या दोन ते तीन वर्षांपासून घरातील सदस्याप्रमाणे वावरणाऱ्या आणि चालक म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने मालकिणीचा विश्वासघात करत तब्बल ५ लाख रुपयांची रोकड आणि मालकाची स्कुटी घेऊन…

छत्रपती संभाजीनगरात बंद घर फोडून लाखोंची चोरी; रोख रकमेसह दागिने आणि चांदीच्या वस्तूंवर चोरट्यांचा डल्ला

छत्रपती संभाजीनगर : शेतीच्या कामानिमित्त कुटुंबासह गावी गेलेल्या व्यापाऱ्याच्या बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारत रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्याची घटना सिडको एन-६ परिसरातील साईनगर येथे उघडकीस…

धक्कादायक! ७८ हजारांचे बिल टाळण्यासाठी सर्व्हिस अॅडव्हायझरला निर्जनस्थळी नेले, चाकूहल्ला करून गाडीसह आरोपी फरार

छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवरील एका नामांकित वाहन शोरूमच्या वर्कशॉपमधून थार गाडी ट्रायलच्या बहाण्याने बाहेर काढून सर्व्हिस अॅडव्हायझरवर चाकूहल्ला करत गाडीसह पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी…

तोतया पोलिसांकडून नगरसेविकेच्या सासूची लूट; सहा तोळे सोन्याच्या बांगड्या व रोख रक्कम लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरात तोतया पोलिसांचा वावर वाढत असून नागरिकांना लक्ष्य करून फसवणूक आणि लुटमारीच्या घटना घडत आहेत. अशाच एका धक्कादायक प्रकारात नगरसेविका श्वेता त्रिवेदी यांच्या सासू रेखा शिवकिशोर त्रिवेदी…

पुंडलिकनगर घरफोडी प्रकरणातील दोन सराईत गुन्हेगार धाराशिवमधून जेरबंद; चोरीतील रोकड जप्त

छत्रपती संभाजीनगर : पुंडलिकनगर परिसरातील बंद घर फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पथकाने धाराशिव जिल्ह्यातून अटक केली आहे. रामा ऊर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर (वय…

अदालत रोडवरील धाडसी केबल चोरी उघड; पोलिसांची झटपट कारवाई, दोन जण जेरबंद

छत्रपती संभाजीनगर : शहरातील महत्वाच्या भागात घडलेल्या अंडरग्राऊंड केबल चोरीच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. मात्र वेदांत नगर पोलिसांनी वेगाने तपास करत या प्रकरणातील टोळीचा पर्दाफाश केला आहे. दोन आरोपींना…

उस्मानपुरा हद्दीत दोन घरफोड्या; साडेचार लाखांचा ऐवज लंपास, नागरिकांत भीतीचे वातावरण

छत्रपती संभाजीनगर : उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रतापनगर आणि श्रेयनगर या उच्चभ्रू वस्त्यांमध्ये दोन बंद घरे फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष…

लग्नाच्या गडबडीत नातेवाईक दाम्पत्याकडून २० लाखांचे सोने-चांदी लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरात लग्नाच्या गडबडीत घरात ठेवलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर नातेवाईक दाम्पत्यानेच डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तब्येत बिघडल्याचे कारण सांगून घराची चावी घेऊन गेलेल्या दाम्पत्याने कपाटातील सुमारे…

छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच रात्रीत तीन घरफोड्या; सोन्या-रोकडीसह दुचाकीवर चोरट्यांचा डल्ला 🚨

छत्रपती संभाजीनगर : शहरात बंद घरांना लक्ष्य करून चोरीच्या घटनांत लक्षणीय वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवघ्या एका रात्रीत उस्मानपुऱ्यासह सातारा परिसरात तीन घरफोड्यांच्या घटना घडल्याने…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क