Tag: Waluj

पोलिस असल्याची बतावणी करून व्यावसायिकाला गंडा; सोन्याची चेन आणि अंगठीसह लाखोंचा ऐवज लंपास

वाळूज महानगर : गुन्हे शाखेचे पोलिस असल्याची बतावणी करून तिघांनी एका व्यावसायिकाला गंडा घातल्याची घटना ए. एस क्लब रोडवर घडली आहे. तपासणीच्या बहाण्याने व्यावसायिकाकडील सोन्याची चेन आणि अंगठी काढून घेत…

रांजणगावात मध्यरात्री थरार! जुन्या भांडणातून बाप-लेकाचा जीव घेतला; पाच संशयित जेरबंद

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजीतील एकतानगर परिसरात दोन कुटुंबांमधील जुना वाद पुन्हा उफाळून आल्याने त्याचे रूप हिंसक संघर्षात झाले. सोमवारी मध्यरात्री झालेल्या या घटनेत वडील आणि मुलाचा मृत्यू झाला असून,…

बजाजनगरातील डोमिनोजवर FDAची कारवाई; अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन उघड, परवाना निलंबित करून खाद्यपदार्थांच्या उत्पादन-विक्रीवर बंदी

छत्रपती संभाजीनगर : अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बजाजनगर, वाळूज येथील मे. जुबिलंट फूडवर्क्स लिमिटेड (डोमिनोज पिझ्झा) या आस्थापनेचा अन्न परवाना पुढील…

राज्य मंत्रिमंडळाचे 10 मोठे निर्णय; माजी अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण, वाळूजला नवीन न्यायालय

मुंबई : राज्यातील 256 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. दुष्काळी परिस्थिती, पाणीपुरवठा तसेच शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठीच्या उपाययोजनांवर…

पंधरा मिनिटांचा खेळ अन् घर साफ; वाळूज महानगरात शिक्षकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

वाळूज महानगर : घरी कोणीही नसल्याची संधी साधत दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी दिवसा शिक्षकाचे घर फोडून सुमारे तीन ते साडेतीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. अवघ्या पंधरा मिनिटांत ही चोरी…

आषाढी यात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ; ३० महिलांचे मंगळसूत्र लंपास, १४ संशयित ताब्यात

वाळूज महानगरातील आषाढी एकादशी यात्रेदरम्यान कडेकोट पोलिस बंदोबस्त आणि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा असतानाही चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत महिलांना लक्ष्य केले. यात्रेत तब्बल ३० महिलांची मंगळसूत्रे चोरीला गेल्याची माहिती समोर आली…

वाळूज महानगरातील प्रति पंढरपूरमध्ये आज आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा; लाखो भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज

छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त वाळूज महानगरातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आज पहाटेपासून भक्तांची मोठी गर्दी होत आहे. राज्यासह परराज्यातून आलेल्या वारकऱ्यांनी “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात…

आषाढीनिमित्त वाळूज महानगरात वाहतुकीत मोठे बदल; २४ जुलैपासून अनेक मार्ग बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

वाळूज महानगर : आषाढी एकादशीनिमित्त प्रतिपंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहर पोलिसांनी विशेष वाहतूक नियोजन जाहीर केले आहे. गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच…

ओएलएक्सवर दुचाकी विक्रीची जाहिरात ठरली महागात; ‘टेस्ट राईड’च्या बहाण्याने भामट्याने यामाहा मोटारसायकल पळवली, वाळूजमधील मनीषा नगर परिसरातील घटना

वाळूज : ऑनलाइन खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या ओएलएक्स या संकेतस्थळावरील जाहिरात एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. जुनी दुचाकी विक्रीसाठी काढलेल्या युवकाची मोटारसायकल खरेदीच्या बहाण्याने आलेल्या भामट्याने हातोहात पळवून नेल्याची घटना…

लांझी-हिरापूर शिवारात बिबट्याचा धुमाकूळ; १५ दिवसांत तिसरा हल्ला, चार महिन्यांच्या वासराला फस्त केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, पिंजरा लावण्याच्या मागणीकडे वन विभागाचे दुर्लक्ष?

छत्रपती संभाजीनगर : लांझी-हिरापूर शिवारात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून, वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मंगळवारी (९ जून) रात्री सुमारे नऊ वाजेच्या सुमारास बिबट्याने…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क