Tag: #AurangabadNews

सीटीईटी परीक्षेत महिलांना मंगळसूत्र, दागिने काढण्याची सक्ती; छत्रपती संभाजीनगरमध्ये संताप

छत्रपती संभाजीनगर : शहरात रविवारी पार पडलेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) दरम्यान महिला परीक्षार्थ्यांना अत्यंत त्रासदायक आणि संतापजनक परिस्थितीला सामोरे जावे लागले. परीक्षा केंद्रात प्रवेश मिळवण्यासाठी महिलांना मंगळसूत्र, नाकातील…

🗳️ महापालिकेत गटनेते निश्चित : शिंदेसेनेत त्र्यंबक तुपे, उद्धवसेनेत गणेश लोखंडे यांची निवड

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून विविध राजकीय गटांनी आपापले गटनेते निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. आगामी महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत हालचाली वाढल्या असून…

समीर राजूरकर महापौर, राजेंद्र जंजाळ उपमहापौरपदी निवड; लवकरच होणार अधिकृत घोषणा 🚩

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेत भाजप–शिवसेना युतीचे सत्तावाटप अखेर निश्चित झाले असून भाजपकडून समीर राजूरकर हे महापौरपदी विराजमान होणार आहेत, तर शिवसेनेकडून राजेंद्र जंजाळ यांना पुन्हा एकदा उपमहापौरपदाची जबाबदारी देण्यात आली…

भिशीच्या नावाखाली माय-लेकाचा कोट्यवधींचा घोटाळा; १६ जणांची २.९९ कोटींची फसवणूक, दोघे अटकेत

छत्रपती संभाजीनगर : शहरात भिशीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. भिशी म्हणून गोळा केलेले पैसे परत न देता माय-लेकाने १६ जणांना सुमारे २ कोटी ९९…

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या चार तरुणांना चाकूचा धाक दाखवून लूट, मोबाइल व रोख रक्कम हिसकावली

छत्रपती संभाजीनगर : शहरात लुटमारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, गुन्हेगारांची दहशत वाढताना दिसत आहे. पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या चार तरुणांना चाकूचा धाक दाखवत लुटल्याची गंभीर घटना जाधववाडी…

सोन्याचा दर गगनाला भिडला; छत्रपती संभाजीनगरात अवघ्या दोन तासांत महिलांच्या सोनसाखळी हिसकावण्याच्या दोन घटना

छत्रपती संभाजीनगर : शहरात सोन्याचा दर प्रति तोळा १ लाख ७० हजारांच्या पुढे गेल्याने सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा एकदा सक्रिय होऊन महिलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी सायंकाळी अवघ्या दोन…

पदमपुरा येथील २५० वर्षे जुन्या हनुमान मंदिरात चोरी; दागिने व रोकड लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पदमपुरा भागात कर्णपुरा ते आरटीओ रस्त्यावर असलेल्या सुमारे २५० ते ३०० वर्षे जुन्या हनुमान मंदिरात चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे मुख्य चॅनल…

बीड बायपासवर मंगळसूत्र हिसकावल्याची धक्कादायक घटना; ४ लाखांच्या दागिन्यांची चोरी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बीड बायपास रोड परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. हॉटेलमधून जेवण करून बाहेर पडलेल्या एका महिलेच्या गळ्यातील तब्बल तीन तोळ्यांचे…

गरवारे स्टेडियमबाहेर निकालाच्या गर्दीत चेन स्नॅचिंगचा धुमाकूळ; नागरिकांनी चोरट्यांना पकडले

गरवारे स्टेडियमबाहेर निकाल ऐकण्यासाठी जमलेल्या नागरिकांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चार नागरिकांच्या गळ्यातील सुमारे ५७ ग्रॅम सोन्याच्या साखळ्या तसेच रोख रक्कम…

महापालिका निवडणुक; मतदानासाठी १ हजार वाहनांचे नियोजन, ३ हजार पोलिसांचा बंदोबस्त

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणूक शांततेत आणि सुरळीत पार पडावी, यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे. येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, या पार्श्वभूमीवर मनपा, पोलिस आणि संबंधित…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क