Tag: #AurangabadNews

पिसादेवी-पळशी रस्त्यावर हरवलेली चिमुरडी तीन दिवसांच्या शोधानंतर विहिरीत आढळली मृतावस्थेत

छत्रपती संभाजीनगर : पिसादेवी ते पळशी रस्त्यालगत असलेल्या ओंकार सिटी बांधकाम साईटवर मजुरी करणाऱ्या मध्यप्रदेशातील दाम्पत्याची साडेपाच वर्षांची मुलगी राशी शिनू चव्हाण मंगळवारी (दि.११) दुपारी खेळता खेळता अचानक बेपत्ता झाली.…

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार, मुलगा गंभीर

छत्रपती संभाजीनगर : धुळे-सोलापूर महामार्गावर नक्षत्रवाडी परिसरात आज सकाळी सुमारास झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना यू-टर्न घेत असलेल्या आयशर…

कामगार दाम्पत्याची पाच वर्षांची मुलगी बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरु!

छत्रपती संभाजीनगर : आई-वडील कामावर असताना घराजवळ खेळत असलेली पाच वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. ११) दुपारी साडेतीनच्या सुमारास ओंकार सिटी बांधकाम प्रकल्प परिसरात…

कॉपीमुक्त परीक्षेसाठी कडक उपाययोजना : दहावी-बारावीच्या परीक्षांवर सीसीटीव्ही व ड्रोनद्वारे लक्ष ठेवणार

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा अनुक्रमे २० आणि १० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपीमुक्त आणि…

रांजणगाव शिवारात चालणाऱ्या अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा;  दोन महिलांची सुटका

छत्रपती संभाजीनगर : वाळूज महानगर परिसरातील रांजणगाव शिवाराजवळील एका दुमजली घरात सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर शुक्रवारी (दि.७) रात्री पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका…

सिध्दार्थ उद्यानातील वयोवृद्ध बिबट मादी ‘रेणु’चे निधन

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिध्दार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातील वयोवृद्ध बिबट मादी ‘रेणु’ (वय १६ वर्षे) हिचे आज पहाटे निधन झाले. मागील काही दिवसांपासून ती आजारी होती आणि तिच्यावर प्राणीसंग्रहालयातील पशुवैद्यक डॉ.…

गोवर्धन पूजनावेळी बैलाने गिळले एक लाखांचे मंगळसूत्र; 14 दिवसांनी शस्त्रक्रियेतून सुरक्षित बाहेर

सिल्लोड : अंभई परिसरातील रेलगाव येथे घडलेल्या एका अनोख्या आणि थरारक घटनेने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. गोवर्धन पूजनाच्या दिवशी पारंपरिक विधी करत असताना एका बैलाने तब्बल एक लाख रुपये…

विदेशापेक्षाही चांगले होणार छत्रपती संभाजीनगरचे रेल्वेस्थानक ; एप्रिल २०२६ पर्यंत काम पूर्ण होणार

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रेल्वेस्थानकाचे रूपांतर आता आधुनिक स्वरूपात होत आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत तब्बल २४१.२७ कोटी रुपयांच्या खर्चाने हे काम सुरू असून, हे स्थानक विमानतळाच्या धर्तीवर तयार केले जाणार…

जवाहरनगर परिसरात पुन्हा मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न; वृद्ध महिला गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मंगळसूत्र चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. जय विश्वभारती कॉलनी परिसरात पुन्हा एकदा दुचाकीस्वार चोरांनी मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र वृद्ध महिलेला हिसका बसून त्या रस्त्यावर…

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे पैशांची मागणी; सायबर ठाण्यात तक्रार

छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून त्यावरून नामांकित व्यक्तींना पैशांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (दि.…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क