Tag: #छत्रपतीसंभाजीनगर

वृद्ध महिलेला काकड आरतीला जाताना मारहाण करून लुटले ; घटना सीसीटीव्हीत कैद

छत्रपती संभाजीनगर : काकड आरतीसाठी मोहटा देवी मंदिराकडे चाललेल्या एका वृद्ध महिलेला दुचाकीवर आलेल्या तिघा अज्ञात चोरट्यांनी मारहाण करून तिच्याकडील मोबाइल फोन आणि सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली…

सिद्धार्थ उद्यानात सिंहाच्या गर्जनेने वाढला उत्साह; ९ दिवसांत ३९ हजार पर्यटकांची गर्दी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील ऐतिहासिक पर्यटनस्थळांप्रमाणेच सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालय हे सुद्धा सध्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरले आहे. दिवाळी सुट्यांमध्ये उद्यानात मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी भेट देत प्राणिसंग्रहालयातील नवीन पाहुण्यांचा आनंद…

पदवीधर मतदारांनी नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी स्वामी यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पाचव्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या नव्या मतदार याद्याची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयांमध्ये पदवीधर मतदारांच्या अर्जांचे वितरण…

इन्स्टाग्रामवरील आभासी प्रेमातून १३ वर्षीय मुलगी गुजरातला पळाली; दीड वर्षांनंतर पोलिसांच्या हाती लागली

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियाच्या आभासी जगाने आजच्या तरुणाईवर मोठा प्रभाव निर्माण केला आहे. या आभासी आकर्षणाने आता अल्पवयीन मुलांनाही आपल्याकडे ओढले आहे. अशाच प्रकारात छत्रपती संभाजीनगरातील अवघ्या १३ वर्षीय…

तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा होणार जल्लोष; यंदा तब्बल ५६ शुभ विवाह मुहूर्त

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीचा सण संपताच लोकांच्या मनात तुळशी विवाहाची आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या लग्नसराईची उत्सुकता निर्माण होते. पारंपरिक आणि धार्मिक दृष्टीने तुळशी विवाह हा शुभकार्यांच्या प्रारंभाचा दिवस मानला जातो.…

दिवाळीत एसटी महामंडळाला तब्बल ११ कोटी ७४ लाखांचे उत्पन्न; १४६ जादा बसेस धावल्या

छत्रपती संभाजीनगर : प्रवाशांसाठी सुरक्षित आणि परवडणारा प्रवास म्हणून ओळखली जाणारी राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस सेवा यंदाच्या दिवाळीमध्ये प्रवाशांच्या पसंतीस उतरली. दिवाळीच्या काळात म्हणजेच १७ ते २७ ऑक्टोबर या…

चिकलठाणा एमआयडीसीत पोलिसांची मोठी कारवाई; अमेरिकन नागरिकांना फसवणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर धाड, शंभर पेक्षा अधिक तरुण-तरुणी ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात मध्यरात्री पोलिसांनी मोठी कारवाई करत चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील एका बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर धाड टाकली. या धाडीत तब्बल शंभर पेक्षा अधिक तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात…

छत्रपती संभाजीनगरात दुबार मतदार नोंदणीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदार याद्यांमध्ये दुबार नावे (डबल नेम) आढळल्याच्या तक्रारी वाढत असून, याबाबत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला गांभीर्याने चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोमवारी…

🚨 भरधाव ट्रकची भीषण धडक – नव्या मोपेडवरून जाणाऱ्या दांपत्याचा जागीच मृत्यू! 🚨

छत्रपती संभाजीनगर : सिडको वाळूज महानगर-१ च्या प्रवेशद्वाराजवळ सोमवारी (दि. २७) दुपारी झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 2,172 Views

एकाच अक्षराचा खेळ आणि लाखोंची फसवणूक! ; गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : कोरोमंडल सिमेंट कंपनीचे बनावट लेटरहेड वापरून सायबर भामट्याने तब्बल चार लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केवळ एका अक्षराचा फेरबदल करून “कोरोमंडल” ऐवजी “कोनोमंडल”…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क