Tag: #छत्रपतीसंभाजीनगर

नवीन जलवाहिनी जोडणीसाठी ९०० मिमीची जलवाहिनी सहा दिवस बंद; शहराच्या पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या वाढत्या पाणीपुरवठ्याची मागणी पूर्ण करण्यासाठी सुरू असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेत २५०० मिमी व्यासाची तब्बल ३८ किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीच्या विविध ठिकाणी जोडण्या करण्याचे…

वेरूळ घाटात भीषण अपघात : जावई-सासूचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ऐतिहासिक वेरूळ घाटात गुरुवारी (११ सप्टेंबर) दुपारी चार वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. आयशर ट्रक आणि १६ टायर ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन दोन निष्पाप जीवांचा…

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ७५ हजार विद्यार्थ्यांचा एक सुरात गीतगायनाचा भव्य उपक्रम

छत्रपती संभाजीनगर : “जागर दशसूत्रीचा – स्वरगौरव मुक्तीसंग्रामाचा” या घोषवाक्याखाली मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील ७५ हजार हून अधिक विद्यार्थी सामूहिक गीतगायनात सहभागी होणार आहेत. हा अनोखा आणि…

आलिशान जीवनशैलीत घरफोड्या करणारा कुख्यात अनिल राजवर अखेर पोलिसांच्या ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात विमानाने प्रवास करून, आलिशान हॉटेलमध्ये मुक्काम करत घरफोड्या करणारा कुख्यात आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. मूळचा उत्तर प्रदेशातील अनिल मिस्त्री राजवर (वय 38) याला गुन्हे…

छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला ८२२ कोटींचा कर्जमार्ग मोकळा – मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे राज्यातील शेतकरी, पायाभूत सुविधा आणि सुरक्षाव्यवस्था या सर्व…

गुन्हे उकल करणाऱ्या पोलीस श्वान ‘खुशी’चे निधन, दलात शोककळा

छत्रपती संभाजीनगर : हत्या, दरोडा आणि घरफोडीसारख्या तब्बल २८ गंभीर गुन्ह्यांची यशस्वी उकल करण्यात पोलिसांना मदत करणारी पोलीस श्वान ‘खुशी’ हिचे निधन झाले. डॉबरमॅन जातीच्या या प्रशिक्षित श्वानाच्या निधनामुळे पोलीस…

फार्मसी शिक्षित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यक्त केली खंत

छत्रपती संभाजीनगर : फार्मसीचे शिक्षण पूर्ण करून शहरातील एका नामांकित कंपनीत नोकरी करणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.७) सायंकाळी घडली. ‘मम्मी, आजी-आजोबा व…

एनडीपीएस पोलिसांची मोठी कारवाई : दंगलीच्या आरोपीच्या घरातून ड्रग्स, कट्टा व काळ्या जादूचे साहित्य जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुजीब कॉलनी, कटकटगेट भागात पोलिसांच्या एनडीपीएस पथकाने रविवारी (दि.७) दुपारी केलेल्या कारवाईत गावठी कट्टा, ड्रग्ससह अघोरी विद्येचे मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले. ही धडक कारवाई…

गणेशोत्सवात चोरांचा सुळसुळाट, २२ मंगळसूत्रे व ४० हून अधिक मोबाइल लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील ११ दिवसांचा गणेशोत्सव भक्ती, उत्साह आणि श्रद्धेने पार पडला असला तरी या काळात चोरट्यांनी अक्षरशः थैमान घातले. बाप्पाच्या आगमनापासूनच सुरू झालेला हा सुळसुळाट विसर्जनापर्यंत कायम राहिला.…

🌊 आज गणरायांचा विसर्जन सोहळा : संभाजीनगरकर भक्तिभाव आणि उत्साहात देणार निरोप 🌊

छत्रपती संभाजीनगर : गणेश चतुर्थीच्या (दि.२७) दिवशी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाची स्थापना केली होती. दहा दिवसांपासून घराघरात, मंडळांमध्ये भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा झाला. आज (शनिवार, दि.६) अनंत चतुर्दशीच्या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क