Tag: #छत्रपतीसंभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १५ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

छत्रपती संभाजीनगर : विभागाकडून दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा गुरुवारी (दि.४) करण्यात आली. यंदा जिल्ह्यातील ९ प्राथमिक व ६ माध्यमिक अशा एकूण १५ शिक्षकांची या सन्मानासाठी…

गणपती विसर्जन निमित्त छत्रपती संभाजीनगरात वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग 

छत्रपती संभाजीनगर : शहरात अनंत चतुर्दशीच्या (दि. ६ सप्टेंबर २०२५) निमित्ताने गणेश विसर्जन मिरवणुकींचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे विविध भागांमधून निघणाऱ्या मिरवणुका मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार असून,…

पत्नीच्या हट्टासाठी टेलरिंग सोडून दुचाकी चोरी; मालेगावचा इसम पोलिसांच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर : पत्नीच्या हट्टावरून मालेगावचा कौटुंबिक व्यवसाय सोडून शहरात स्थायिक झालेल्या इसमाने अतिरिक्त उत्पन्नासाठी चक्क दुचाकी चोरीचा मार्ग अवलंबला. गुन्हे शाखेने अटक केलेल्या अताऊर रहेमान निसार अहमद अन्सारी (४०,…

देवळाईत दुर्लक्षामुळे चिमुकल्याचा बळी; जलवाहिनीच्या खड्यात पडून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : देवळाई परिसरातील अहमदनगर कॉलनीत ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याचा जीव गेला. नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी १० ते १५ फुटांचे खड्डे खोदण्यात आले होते. मात्र त्यांना संरक्षण जाळी न…

देवळाई रोडवर शटर उचकटून तब्बल ४ लाखांचा ऐवज लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील देवळाई रोड परिसरात रविवारी (दि.३१) मध्यरात्री मोठ्या चोरीची घटना उघडकीस आली आहे. कौसर पार्कजवळील रॉयल सुपर मार्केट या किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरांच्या टोळीने तब्बल ३८०…

खुलताबाद उरुसानिमित्त वाहतूक मार्गात बदल ; जाणून घ्या पर्यायी मार्ग

छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद येथे सुरू असलेल्या हजरत शेख मुन्तजबोद्दीन जर-जरी बक्ष यांच्या ७३९ व्या उरुसानिमित्त मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत आहे. १ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या…

उच्चभ्रू नंदनवन कॉलनीत वेश्या व्यवसायाचा भंडाफोड; आंटीला बेड्या, एका पीडितेची सुटका

छत्रपती संभाजीनगरातील नंदनवन कॉलनीतील विठ्ठल विशाखा अपार्टमेंटमध्ये गुप्तपणे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा छावणी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या कारवाईत एका पीडित महिलेला मुक्त केले असून, व्यवसाय चालवणारी आंटी मिनाज…

गणेश विसर्जनासाठी महापालिकेने केली जय्यत तयारी; ४१ संकलन केंद्रे, १७ विहिरी आणि कृत्रिम तलावांची सोय

छत्रपती संभाजीनगर : लाडक्या बाप्पाला शनिवार, ६ सप्टेंबर रोजी निरोप देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेने मोठी तयारी केली आहे. शहरात तब्बल ४१ ठिकाणी मूर्ती संकलन व दान केंद्रे उभारण्यात येणार असून,…

छत्रपती संभाजीनगरात नशेचे रॅकेट उघडकीस; आरोपींची जिन्सीत धिंड

छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाईला नशेच्या गर्तेत ओढणाऱ्या त्रिकुटाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक करून मोठा धक्का दिला आहे. २९ ऑगस्ट रोजी सय्यद नजीरुद्दीन सय्यद रियाजोद्दीन (बाबर कॉलनी, हत्तीसिंगपुरा), अमजद खान अन्वर…

मुकुंदवाडी परिसरात चरस विक्री करणाऱ्या टोळीवर पोलिसांचा छापा – १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, पाच जण अटकेत

छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात अवैध धंद्यांवर पोलिसांनी मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत मोठी कारवाई झाली आहे. मुकुंदवाडी परिसरातील अंबिकानगर येथे चरस विक्रीसाठी आलेल्या पाच आरोपींना मुकुंदवाडी पोलिसांनी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क