Tag: #छत्रपतीसंभाजीनगर

शिवाजीनगर भुयारी मार्ग ‘अपघात स्पॉट’, २५ हून अधिक दुचाकी घसरून पडल्या

छत्रपती संभाजीनगर : शहरातील शिवाजीनगर-देवळाई दरम्यानचा भुयारी मार्ग आता अपघाताचा केंद्रबिंदू ठरत आहे. शनिवारी (दि. ३०) रात्री अवघ्या पंधरा मिनिटांत या भुयारी मार्गात तब्बल २५ हून अधिक दुचाकी घसरून पडल्याने…

सातारा पोलिसांची मोठी कारवाई : २९ किलो गांजा जप्त, एक अटकेत तर एक फरार

छत्रपती संभाजीनगर: सातारा पोलिसांनी गांजा तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल २९ किलो ३३४ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईची एकूण किंमत ६ लाख ७ हजार ८० रुपये इतकी आहे.…

मुंबई मराठा आरक्षण लढा – आंदोलकांसाठी छत्रपती संभाजीनगरकडून 50 हजार लोकांसाठी तिखट पुऱ्या 

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, आझाद मैदानावर मराठा बांधवांची गर्दी वाढत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी मनोज…

‘म्हाडा’ सोडत अर्ज भरण्यास ८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

छत्रपती संभाजीनगर : गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने म्हाडा सोडतीसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीत वाढ केली आहे. अधिकाधिक नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ८ सप्टेंबर २०२५…

खानावळीत किरकोळ वादातून मित्राचा खून; आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर: खानावळीत झालेल्या किरकोळ वादातून मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. ही घटना रात्री दहा वाजताच्या सुमारास गेवराई तांडा येथील खांडेवाडी रोडवरील एका खानावळीत घडली. पोलिसांनी आरोपीला…

प्रेमसंबंधातून गर्भधारणा, बाळाला कचऱ्यात टाकलं… हिल्समुळे पोलिसांनी उलगडलं गूढ

छत्रपती संभाजीनगर : हृदय पिळवटून टाकणारी घटना पुंडलिकनगर परिसरात घडली आहे. आईनेच जन्मानंतर काही तासांचे निरागस बाळ पोत्यात भरून डिव्हायडरवरील कचऱ्यात फेकून दिलं. त्या क्षणी कोणीच नव्हतं, फक्त थंडगार रात्र,…

छत्रपती संभाजीनगरात काल दोन तासांत ४० मिमी पाऊस, शहर जलमय

छत्रपती संभाजीनगर शहर व परिसरात गुरुवारी (दि. २८) दुपारी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी दोनच्या सुमारास सुरू झालेला हा पाऊस तब्बल दोन तास अविरत कोसळला. अचानक झालेल्या या पावसामुळे…

वेरूळ येथे दुर्दैवी घटना; शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वेरूळ येथे रविवारी दुपारी हृदयद्रावक घटना घडली. कैलास लेणी परिसरातील जोगेश्वरी लेणीसमोरील कुंडात विद्यार्थ्यासह त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या शिक्षकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 2,688…

संभाजी कॉलनी हत्याकांडाचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर!

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एन-६ भागातील संभाजी कॉलनीमध्ये शुक्रवारी दुपारी घडलेल्या खून प्रकरणाचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्लॉटवरील खडी काढण्याच्या कारणावरून निमोने आणि पाडसवान कुटुंबात वाद…

१९३ कोटींची जलवाहिनी व फारोळ्यातील जलशुद्धीकरण केंद्राचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन 

छत्रपती संभाजीनगर : शहरवासीयांना वाढीव आणि नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाच्या अमृत २ योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या महत्त्वाच्या जलपुरवठा प्रकल्पाचे आज उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी ३…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क