Tag: #छत्रपतीसंभाजीनगर

स्कुटी आडवी लावून महिलेच्या गळ्यातील सव्वा लाखांचा ऐवज हिसकावला

वाळूज महानगर : भररस्त्यात स्कुटी अडवून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.११) सायंकाळी वाळूज महानगर परिसरात घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या…

देव दर्शन करून परतत असताना वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण हिसकावले

छत्रपती संभाजीनगर : शहरात पुन्हा एकदा चेन स्नॅचिंगची घटना समोर आली असून काल सकाळच्या वेळी दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

दहावी बोर्डाचा निकाल जाहीर; मराठवाड्यात परभणी जिल्हा अव्वल

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला असून मराठवाडा विभागाचा एकूण निकाल ८८.४१ टक्के लागला आहे. यंदाच्या निकालात परभणी…

निकाल जाहीर होण्यापूर्वीच विद्यार्थ्याने संपवलं जीवन; पुंडलिक नगरातील घटनेने शहरात हळहळ

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात आज दहावीच्या निकालाची उत्सुकता असतानाच छत्रपती संभाजीनगर शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुंडलिक…

७ लाखांसाठी शिक्षकाकडून अपहरण; २४ तासांत पोलिसांनी केली सुटका

छत्रपती संभाजीनगर : येवला येथील एका शिक्षकाने सात लाख रुपयांच्या वादातून शहरातील एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला तब्बल २४ तास बंदिस्त ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अपहरणानंतर आरोपींनी अपहृताच्या…

🔴 भिंत फोडून दुकानात चोरी; 12 तासांत पोलिसांची धडक कारवाई, दोन आरोपी जेरबंद

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मोंढा नाका परिसरात घडलेल्या एका धाडसी चोरीप्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत पर्दाफाश करत मोठे यश मिळवले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास दर्शन हार्डवेअर दुकानाला लक्ष्य करत चोरट्यांनी दुकानाच्या…

💍 वऱ्हाडीच्या वेशात चोराची एन्ट्री! नवरीचे गंठण आणि रोकड लंपास; संपूर्ण प्रकार CCTV मध्ये कैद 🚨

छत्रपती संभाजीनगर : शहरात लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर चोरीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. वऱ्हाडी बनून आलेल्या एका चोरट्याने नवरीची बॅग लंपास करत त्यातील दागिने आणि रोकड चोरून…

एमजीएम रुग्णालयात डॉक्टरांवर सलग दोन हल्ले; नातेवाईकांकडून मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एमजीएम रुग्णालयात डॉक्टरांवर हल्ल्याच्या दोन गंभीर घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांच्या उपचारादरम्यान नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये झालेला वाद टोकाला जाऊन दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये…

टेंभापुरी धरणात दुर्दैवी घटना; पोहायला गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहराजवळील टेंभापुरी धरणात कामगार दिनाच्या दिवशी एक हृदयद्रावक घटना घडली असून पोहण्यासाठी गेलेल्या नऊ मित्रांपैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या…

छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग : वडगाव कोल्हाटीमध्ये रक्तरंजित चाकू हल्ला; तरुण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : शहराजवळ असलेल्या वाळूज महानगर परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारीची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडगाव कोल्हाटी येथे करण गायकवाड या तरुणावर अज्ञात व्यक्तीकडून धारदार चाकूने भीषण हल्ला करण्यात…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क