Tag: #छत्रपतीसंभाजीनगर

श्रावणी सोमवार:संभाजीनगरमधून आज वेरूळसाठी दर 15 मिनिटाला बस, 30 मिनिटांत दर्शन

छत्रपती संभाजीनगर : आज पहिला श्रावणी सोमवार (दि. २७) असल्याने लाखो भाविक दर्शनासाठी घृष्णेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी येतील या अनुषंगाने मंदिर व्यवस्थापन व मंदिर ट्रस्टने व्यवस्थापन केले आहे. या वर्षी…

वेरुळ लेणी परिसरातील जोगेश्वरी जलकुंडात तरुणाचा बुडून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : वेरुळ लेणी परिसरात रविवारी दुपारी उस्मानपुरा येथील २२ वर्षीय तरुणाचा जोगेश्वरी जलकुंडात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. पर्यटन हंगामात पर्यटकांनी फुललेल्या वेरुळ लेणी परिसरात ही घटना…

शहरातील रस्ता रुंदीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला हर्सूल मधून सोमवारपासून होणार सुरुवात

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रस्ता रुंदीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सोमवार (दि. २८) पासून सुरू होणार असून, महापालिकेकडून हर्सूल परिसरातून या टप्प्याची सुरुवात केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांत नगर रचना…

प्रेमसंबंधातील वाद चिघळला; प्रियकराने प्रेयसीला दौलताबाद घाटाच्या कड्यावरून ढकलले आणि नंतर स्वतः पोलिसांसमोर हजर झाला

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील दौलताबाद घाट परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सुनील खंडागळे या तरुणाने आपल्या प्रेयसी दीपाली आसवार हिला घाटावरील व्ही…

शिवाजीनगर भुयारी मार्ग सहा दिवस बंद, नागरिकांसाठी पर्यायी मार्ग

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्गावर लोखंडी कैची आणि त्यावर पत्रे बसवण्याचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जागतिक बँक प्रकल्प विभागाच्या वतीने होणाऱ्या या…

मालमत्ता कर भरणे झाले सोपे; आता ‘गुगल पे’, ‘फोन पे’ आणि ‘अमेझॉन पे’वरून दोन मिनिटांत भरणा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मालमत्ता कर वसुलीस गती देण्यासाठी आणि नागरिकांना सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेने आता डिजिटल पेमेंटची सुविधा सुरू केली आहे. नागरिकांना यापुढे कर भरण्यासाठी…

कर्जमाफीसाठी मंत्रालयात घुसून आंदोलन करू  – बच्चू कडू

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारकडे वेळ नाही, मात्र रमीच्या खेळातून तब्बल ९ हजार कोटी रुपयांचा कर गोळा होत आहे. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, मेंढपाळ, मच्छिमार आणि दिव्यांग यांच्या प्रश्नांकडे…

रस्ता रुंदीकरण मोहिमेत नियमांचे पालन बंधनकारक; मनपा आयुक्तांचे विभागप्रमुखांना आदेश

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेत आता मालमत्तांचे पंचनामे करूनच पुढील कारवाई होणार आहे. शहरातील विविध भागांत कोणतीही पूर्वकल्पना न देता व पडलेल्या मालमत्तांचे पंचनामे न करता सुरु असलेल्या मोहिमेबाबत…

दहा वर्षीय चिमुकलीचे अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्यापैकी दोन आरोपी गजाआड, दोन फरार

छत्रपती संभाजीनगर : गारखेडा येथील शिकवणीसाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा कट नागरिकांच्या प्रसंगावधानाने आणि कार चालकाच्या धैर्यामुळे उधळला होता. चिमुकलीच्या आजोबाकडून तब्बल दीड कोटींची खंडणी उकळण्यासाठी हा प्रयत्न…

‘शास्ती से मुक्ती’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; महापालिकेच्या तिजोरीत ३ दिवसांत ३.९३ कोटींची भर

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने सुरू केलेल्या ‘शास्ती से मुक्ती’ आणि ‘शास्ती से आजादी’ अभियानाला नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ही मोहिम १५ जुलैपासून सुरू झाली असून केवळ तीन दिवसांत महापालिकेच्या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क