Tag: #छत्रपतीसंभाजीनगर

घरातल्या गर्दीचा फायदा घेत दीरानेच केली दागिन्यांची चोरी; सोनाराच्या सतर्कतेमुळे उघडकीस

छत्रपती संभाजीनगर : नव्या घराच्या घरभरणी कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांच्या गर्दीचा गैरफायदा घेत दीरानेच वहिनीचे दागिने चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी मिराज दस्तगिर पठाण (वय २०, रा. पवननगर, रांजणगाव, ता.…

छत्रपती संभाजीनगरच्या पाणीप्रकल्पासाठी मोठा दिलासा; हडकोच्या कर्जाला शासनाची हमी

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या बहुप्रतिक्षित पाणीपुरवठा प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. हडको (HUDCO) या वित्तीय संस्थेकडून राज्यभरातील विविध नागरी सुविधा प्रकल्पांसाठी घेण्यात येणाऱ्या…

“जाधववाडी मोंढ्यात थरार! रात्रीच्या अंधारात शेतकऱ्यावर चाकू हल्ला करत जबरदस्तीने लुटले ५० हजार!”

छत्रपती संभाजीनगर : “तू शेतकरी आहेस, आम्हाला स्वस्तात भाजी दे” असा दबाव टाकत तिघा अज्ञातांनी एका शेतकऱ्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्याच्या खिशातून ५० हजार रुपये…

🌩️ वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अचूक इशारा; प्रत्येक नागरिकाच्या मोबाईलमध्ये हवे ‘दामिनी अ‍ॅप’! 🌩️

छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यात वीज पडण्याचे प्रमाण वाढले असून, यामुळे मागील दहा वर्षांत राज्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. विशेषतः जून व जुलै या महिन्यांमध्ये वीज कोसळून शेतकरी, जनावरे आणि…

जुलै ते सप्टेंबरदरम्यान गौताळा अभयारण्य बंद; पावसाळ्यात प्राण्यांच्या प्रजनन काळात पर्यटकांसाठी बंदी

छत्रपती संभाजीनगर : पावसाळा प्राणी व पक्ष्यांच्या प्रजननासाठी (मॅटिंग पिरियड) अत्यंत महत्त्वाचा कालावधी असतो. या काळात वन्यजीव अधिक संवेदनशील व आक्रमक होतात. पर्यटकांच्या उपस्थितीमुळे त्यांच्या नैसर्गिक जीवनशैलीला व्यत्यय येतो, आणि…

बिडकीन पोलिसांची कारवाई : बेकायदेशीर तीन तलवारींसह युवक अटकेत

छत्रपती संभाजीनगर : बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केसापुरी गावात बेकायदेशीररीत्या तलवारी बाळगणाऱ्या एका युवकाला अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकत तीन लोखंडी तलवारी…

होलसेलच्या आमिषाने ठगीचा खेळ! संभाजीनगरात दांपत्याकडून ६५ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : किराणा व्यवसायात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका दांपत्याने तब्बल ६५ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. सुरेश रामभाऊ घाटूळ (वय ३८)…

भरदिवसा पुन्हा घरफोडीचा धडका! भगतसिंहनगरमध्ये १५.१ तोळ्यांचे दागिने लंपास

छत्रपती संभाजीनगरमध्ये भरदिवसातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, जवाहरनगरनंतर आता गारखेडा भागातील भगतसिंहनगरमध्ये चोरट्यांनी दुपारीच फ्लॅट फोडून सुमारे १५.१ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी ही घटना उघडकीस…

जायकवाडी धरणावर ११५ सीसीटीव्ही कॅमेरे आणि वॉच टॉवरचे सुरक्षा कवच; ४.५ कोटींचा सुरक्षा आराखडा तयार

पैठण : राज्यातील सर्वात मोठ्या जलसाठ्यांपैकी एक असलेल्या जायकवाडी धरणाच्या सुरक्षेसाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ११५ सीसीटीव्ही कॅमेरे आणि ५ वॉच टॉवर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धरणावर संभाव्य…

छत्रपती संभाजीनगरात युनो मिन्डाचा 210 कोटींचा नवीन डायकास्टिंग प्लांट; EV उद्योगाला नवे बळ

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या उद्योगविश्वासाठी एक सकारात्मक घडामोड घडली असून, प्रसिद्ध ऑटो-कॉम्पोनंट उत्पादक कंपनी युनो मिन्डा (Uno Minda) ने येथे एक आधुनिक ग्रीनफील्ड अ‍ॅल्युमिनियम डायकास्टिंग युनिट सुरू करण्याची घोषणा केली…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क