Tag: #छत्रपतीसंभाजीनगर

उकाड्याचा गैरफायदा! मुकुंदवाडीत उघड्या दरवाजातून घरात घुसून मोबाईल चोरी

छत्रपती संभाजीनगर : शहरात सध्या उष्णतेची लाट सुरु असून उकाड्यामुळे नागरिक रात्रीही अस्वस्थ आहेत. अशाच उकाड्याच्या रात्री चोरट्याने मिळालेल्या संधीचा फायदा घेत मुकुंदवाडी येथील एसटी कॉलनीतील एका घरातून १५ हजारांचा…

छत्रपती संभाजीनगरात लहान मुलीवर घरमालकाकडून अत्याचार; चॉकलेटचं आमिष देत घरात बोलावलं

छत्रपती संभाजीनगर : शहरातील संजयनगर परिसरात लहानग्या मुलीवर घरमालकाने चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शफिक खान हनीफ खान (वय ३८) याला अटक…

“कॅनॉट परिसरात वाहतूक वळवली; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा – पोलिसांचे आवाहन”

भारताचे केंद्रीय संरक्षण मंत्री मा.ना. श्री. राजनाथसिंह छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत असून, ते सिडको कॅनॉट प्लेस येथे होणाऱ्या शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या भव्य…

मयूरपार्क परिसरात घरफोडी; ४४ हजारांचा ऐवज लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील हर्सूल परिसरातील बारव रोडवरील गोविदराज अपार्टमेंटमध्ये बुधवारी (ता. १६ एप्रिल) सकाळी ८ ते दुपारी १२.३० या वेळेत घरफोडीची घटना घडली. अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप व…

तिसगावमध्ये जुन्या वादातून हाणामारी; तलवारीने हल्ला करून युवकाला जिवे मारण्याचा प्रयत्न, १० जणांवर गुन्हा दाखल

गजानन राऊत (वाळूज प्रतिनिधी) : तिसगाव येथे जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर केवळ रागाने पाहिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकावर तलवारीने हल्ला करत त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना दि. १५…

“तू अधिकारी हो”, म्हणत लाडक्या लेकीसाठी चिठ्ठी; फायनान्स व्यावसायिकाच्या मृत्यूमागे आत्महत्येचा संशय

छत्रपती संभाजीनगर : “तू माझी लाडकी मुलगी आहेस… मी थकलोय, पण तू आत्मविश्वासाने पुढे जा आणि अधिकारी हो,” अशा भावनिक शब्दांत आपल्या मुलीसाठी चिठ्ठी लिहून ठेवणाऱ्या फायनान्स व्यावसायिकाचा मृतदेह रविवारी…

चार दिवसांवर मुलीचे लग्न; वडिलांची आत्महत्या – सिल्लोड तालुक्यातील हृदयद्रावक घटना

सिल्लोड : तालुक्यातील वांगी गावात एक अत्यंत दुर्दैवी व हृदयाला चटका लावणारी घटना घडली आहे. केवळ चार दिवसांवर मुलीचे लग्न असताना, वधू पित्याने स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक मार्गात बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३ आणि १४ एप्रिल २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात विविध ठिकाणी मिरवणुका, रॅली आणि अभिवादनासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय एकत्र येणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व वाहतूक…

VIDEO!! पोलीस व्हॅनसोबत बंदूक घेऊन रिल बनवणे तरुणाला पडले महागात; हर्सूल पोलिसांत गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर फेमस होण्याच्या नादात तरुणाई अनेकदा अतिरेकी पावले उचलत असून, असाच एक प्रकार शहरातील हर्सूल परिसरात समोर आला आहे. आर्ताफ पटेल या तरुणाने चक्क पोलीस व्हॅनचा…

दत्तक घेतलेल्या चार वर्षीय मुलीचा निर्दयी आई-वडिलांकडून खून; सिल्लोड शहरातील धक्कादायक घटना

सिल्लोड : शहरात माणुसकीला काळीमा फासणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. दत्तक घेतलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा तिच्याच आई-वडिलांनी अमानुषपणे अंगावर चटके देऊन आणि डोक्यात टणक वस्तू मारून खून…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क